नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या हस्ते सन्मान…!! पोलीस दलातील कार्यालय अधीक्षक व 1 पोलीस अधिकारी व 1 अंमलदार सेवानिवृत्त..!!
प्रविण चव्हाण नंदुरबार -: आगामी काळात मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. चार राज्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी…
मध्यप्रदेश, गुजरात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने अवैध दारुविरुध्द् धडक कारवाई..!! 16 लाख 93 हजार रुपये किमतीची अवैध दारु जप्त..!!
प्रविण चव्हाण नंदुरबार -: आगामी काळात मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. चार राज्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी महाराष्ट्रातून…
आंतरवाली सराटी (जि.जालना) येथे आज मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणार्या श्री.मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
त्यांची प्रकृती चिंताजनकरीत्या खालावली आहे हे पाहून काळजाचं पाणी झालं. त्यांना विनवणी केली की आपण या आंदोलनाचा उर्जास्त्रोत आहात. आपल्या प्रेरणेने राज्यभरातील अनेक तरुण आपले सर्वस्व अर्पण करून आंदोलनात उतरले…
सामजिक कार्यात अग्रेसर असणारे बंदीभागात युवराज जाधव बनलाय गोर गरीबांचा आधार
उमरखेड प्रतिनिधी मागील अनेक वर्षे पहिले बंदीभागात माजी जिल्हा परिषद सदस्य भिकू हरीलाल जाधव या भागातील रस्ते पाणी आरोग्य रोजगार हाक जनतेची साथ आमची माध्यमातून बंदीभागातील लोकांच्या समस्या…
आज दिनांक 31/10/2022 रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारत रत्न
स्व.इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त स्थानिक के.जी. एन.फँक्शन हॉल येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या पक्ष कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
परभणीत ‘जिल्हा बंद’ची हाक; ठिकठिकाणी आज रास्ता रोको आंदोलन करणार
परभणी : आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून आज, मंगळवारी परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. परभणीत वसमत रस्त्यावरील काळी कमान समोर, जिंतूर रस्त्यावरील विसावा फाटा आणि गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव…
पुलाचा कठडा तोडून भरधाव कार ओढ्यात कोसळली, पाच जणांचा बुडून मृत्यू, चिमुकली बचावली
अहमदनगर : नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नेवासा फाटा येथे भीषण अपघात झाला. येथील घाडगे ओढ्यावरील पुलाचा कठडा तोडून एक कार पाण्यात पडली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.…
फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन पतीने घेतले वाहन, बायकोला सतत कर्जाची चिंता, घरी कोणी नसताना संपवलं आयुष्य
जळगाव : चाळीसगाव तालुक्यात मेहुणबारे येथे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या करत जीवन संपविल्याची घटना सोमवारी उघड झाली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद…
गावबंदीचा वणवा गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यापर्यंत, चिंचोली गावात पुढाऱ्यांना बंदी, ग्रामस्थ आक्रमक
जळगाव: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातही मराठा समाज…
पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करुनही गावात शिरल्याचा राग, भाजप खासदार चिखलीकरांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक
नांदेड: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. गावोगावी राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केली जातं आहे. या बाबत गावबंदीचे बॅनर देखील लावले जातं आहेत. त्यातचं गुरुवारी रात्री भाजपाचे खासदार प्रताप पाटील…
