स्पर्धा परीक्षेचा पाच वर्ष अभ्यास पण पदरी अपयश, निराश न होता माळरानावर फुलवली फळबाग, मराठवाड्यात सफरचंद-काजूची लागवड
नांदेड : माळरानावर फळबागेची शेती करणे हे जिकरीचे काम आहे. अगदी खरे सांगायचे तर वादळात दिवा लावण्यासारखे कठीण काम असतं. मात्र, नांदेडच्या भोसी गावातील उच्च शिक्षित शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांनी या…
सहाय्यक अभियंता महावितरण चौहटा बाजार यांना प्रहारच्यावतीने निवेदन
सहाय्यक अभियंता महावितरण चौहटा बाजार यांना प्रहारच्यावतीने निवेदन प्रतिनिधी विशाल गवई अकोला चौहटा बाजार येथील कृषी पंप विद्युत पुरवठा दुरुस्ती करून सुरळीत चालू करण्यासाठी सहाय्यक अभियंता महावितरण चौहटा…
मध्य रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे २ नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक, या रेल्वे गाड्या रद्द; वाचा वेळापत्रक
पुणे : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड आणि मनमाड विभाग; तसेच विसापूर आणि बेलवंडे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे गाड्या प्रशासनाकडून २९ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान…
ग्रामपंचायत निवडणुकीत पळवापळवी टळणार, भाजपची अनोखी शक्कल, उमेदवारांकडून चक्क…
नागपूर : ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हांवर लढविल्या जात नसल्या, तरी सगळेच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात आपापले पॅनेल उतरवित असतात. यात, अनेकदा निवडणुकीनंतर इतर पक्ष विजयी उमेदवार हा आपल्याच पक्षाचा…
नागपूरच्या महिला ठरवणार आमदार! दोन मतदारसंघांत वुमन्स पावर, पुरुष मतदार कमी
नागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या असल्याने निवडणूक विभागाने नियोजित कार्यक्रमानुसार नुकतीच प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांतील एकूण मतदारांची संख्या ४१ लाख ७३ हजार ८७७ आहे.…
Maratha Reservation! …तर नेत्यांनी मराठा नाही म्हणून जाहीर करावं; आरक्षणासाठी शेतकरी महिला संताप
सोलापूर : राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीने राज्याच राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा आरक्षण मिळालं तर ग्रामीण भागातील मराठा शेतकऱ्यांना, त्यांच्या लेकरांना किंवा पुढच्या पिढीला मोठा फायदा होईल अशी प्रतिक्रिया शेतकरी…
कुणबी प्रमाणपत्र नको म्हटल्याचं लक्षात ठेवलं, सोलापूरमध्ये येताच मराठा आंदोलकांनी अंगावर ऑइल टाकलं, काय घडलं?
सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलकांनी राज्यातील विविध भागात आक्रमक रुप घेतल्याचं दिसून आलं. बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्येही अशीच घटना घडली आहे.…
समृद्धी महामार्गाबाबत मोठी बातमी, ‘या’ टप्प्यात पुढील ३ दिवस साडे तीन तास वाहतूक बंद राहणार, कारण समोर..
छत्रपती संभाजीनगर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक आजपासून…
मराठा आंदोलनाचे तीव्र पडसाद; छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी उपोषण, कॅंडल मार्च सुरु
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा शहर व जिल्ह्यात मोठा पाठिंबा मिळत आहे. ठिकठिकाणी लाक्षणिक उपोषण, ठिय्या आंदोलने सुरू आहेत. सोमवारी शहराच्या विविध…
सोयगाव तालुक्यात पोस्ट आफिसकडून अपघाती काढून घ्यावे; पोस्ट मास्तर पुजारी यांचे आवाहन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी अपघात विमा नजीकच्या पोस्ट आफिस मधे ३९९ रुपयांचा वार्षिक हप्ता काढून घ्यावे असे आवाहन पोस्ट मास्तर मधूकर पुजारी…
