आजपासून अंधेरीचा जुना पूल बंद, स्थानकाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मुंबई : पश्चिम रेल्वे आणि मेट्रो यांजी जोड असलेल्या अंधेरी रेल्वे स्थानकाच्या सुधारणेला पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सुरूवात करण्यात येत आहे. या कामांसाठी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४-५ वरील जुन्या पादचारी पूलाच्या…
रुग्णालयातून परतताना भयंकर घडलं, पुण्यात भरधाव कार ओढ्यात कोसळून डॉक्टरचा मृत्यू
मावळ, पुणे: मावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यात असणाऱ्या चांदखेड येथे ओढ्यामध्ये भरधाव वेगात असणारी कार कोसळली आहे. या कारमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीचा यात जागेवर मृत्यू झाला…
Mumbai Pollution: धूळमुक्तीसाठी खटाटोप, मुंबईत दररोज ५०० किमी रस्ते धुतले जाणार
मुंबई: मुंबईतील वायुप्रदूषणाच्या वाढलेल्या समस्येवर उपायांसाठी मुंबई महापालिकेने वेगवेगळी अस्त्रे उपसली आहेत. आज, सोमवारपासून मुंबईतील दररोज ५०० किमी रस्ते पाणी फवारणी करून धूळमुक्तीचा पर्याय अंगिकारला जाणार आहे. मात्र, डिसेंबरपासून सध्याच्या उद्दिष्टापेक्षा…
एक डिसेंबरला होणाऱ्या सभेच्या पुर्व नियोजनासाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाची आज बैठक
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मराठा योध्दा पर्वा न करता लढणारे मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवार दि. १ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या भव्य सभेच्या पूर्व…
ह.भ.प. भागवताचार्य रामेश्वर महाराज नालेगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. जालना जिल्ह्यातील मंठा शहर हे नावाजलेल आहे या मंठा शहरात रोज धार्मिक कार्यक्रम सकाळी प्रभात फेरी रोज काही ना काही धार्मिक होतात. मंठा…
सकल मराठा समाजाच्या वतीने रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न.
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान. मंठा मंगळवार दि. १४ नोव्हेंबर: 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. रक्तदान करून आपण एखादया व्यक्तिला जीवनदान देऊ शकतो. रक्तदानाबद्दल जनतेल प्रोत्साहित करण्यासाठी मंठा तालुक्यातील…
नालीचे खड्डे देत आहेत अपघाताला निमंत्रण
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. जालना जिल्ह्यातील मंठा शहर हे नावाजलेल असणारे आजकाल खुप प्रसिद्ध होत आहे. मात्र नुसते गावाचे नाव मोठे होत असुन गावातील ग्रामस्थांना अनेक प्रश्न…
आदिया आणि कृष्णा झाले १ वर्षाचे, ईशाने सिंपल लुकने वेधले लक्ष कोण म्हणेल हिला २ मुलांची आई
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांची मुले आदिया आणि कृष्णा १ वर्षांचे झाले असून ईशा आणि वडील मुकेश अंबानी यांनी खास पार्टी आयोजित केली होती. यावेळी अनेक कलाकार मुलांच्या या…
वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवत मिचेल मार्श थाटात बसला, पॅट कमिन्सने शेअर केला फोटो
अहमदाबाद: रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियन संघाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.…
रात्री शेजारच्याकडे स्वयंपाकाचं सामान मागण्यासाठी गेली, तितक्यात घडलं भयंकर; मुंबई हादरली
मुंबई : मुंबईत गुन्ह्यांच्या घटना आणि महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत असताना गेल्या आठवड्यामध्ये चेंबूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. इथे एका फ्लॅटमध्ये १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला दारू…
