आजचा अग्रलेख : बळवंतबुवा आणि बागुलबुवा
आज जगात निदान दोन मोठे संघर्ष पेटले आहेत. एक युक्रेन युद्धाचा आणि दुसरा गाझा पट्टीतला. या दोन्ही संघर्षात अमेरिका आणि चीन यांची भूमिका ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ अशी आहे.अमेरिकेचे अध्यक्ष…
‘आरक्षण संपवण्याचा घाट’ बसपच्या मेळाव्यात भाजप, काँग्रेसवर चौफेर हल्ला
नागपूर : 'सरकारी नोकऱ्या व कंपन्यांचे खासगीकरण करून राज्यकर्ते आरक्षण संपुष्टात आणत आहेत', असा आरोप बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंदकुमार यांनी केला. येत्या निवडणुकीत केंद्रातील भाजप सरकारला पायउतार करण्यासाठी सज्ज…
नवी मुंबई मेट्रो अखेर धावली, पण महाग तिकिटांवरुन प्रवासी नाराज, नेमकं म्हणणं काय?
नवी मुंबई : गेली १२ वर्ष प्रतीक्षेत असणारी नवी मुंबई मेट्रो शुक्रवारी दुपारी तीन वाजता बेलापूर ते पेंधर या मार्गावर धावली. ११ किमी अंतराचा हा मेट्रो प्रकल्प गेली अनेक वर्ष प्रलंबित…
मनोज जरांगे पाटील यांची भेट, जातनिहाय जनगणना आणि मराठा आरक्षण, उदयनराजे भोसले म्हणाले ज्यांची मागणी असेल…
सातारा : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करुन जनजागृती करणारे मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं.…
कर्जबाजारीपणाला कंटाळले, विदर्भात यंदाच्या हंगामात १,५८४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात मागील ४८ तासांत पाच शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी समोर आल्या. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली…
धुळ्यात पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेत चोरट्यांची दिवाळी; तिघांना शिताफीने अटक
धुळे: शिवमहापुराण कथेत लाखोंच्या संख्येने भाविकांच्या गर्दीत संधीचा फायदा घेत हातसफाई करणाऱ्या तीन पाकीटमार चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून पाकीटे आणि मोबाईल जप्त करण्यात…
बांधकामाच्या ठिकाणी खेळत होता, तेवढ्यात छातीत लोखंडी आसारी, ९ वर्षाच्या पोराने जीव गमावला
जळगाव: एरंडोल शहरातील हिमालय पेट्रोलपंपमागील परिसरात नगरपालिकेच्या एका बांधकामाच्या ठिकाणी खेळत असताना ९ वर्षीय बालकाचा छातीत आसारी घुसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी संध्याकाळी घडली. विशाल रविंद्र गायकवाड (वय ९, रा.…
मराठवाड्याच्या २१ टीएमसी पाण्याला भ्रष्टाचाराची गळती? अधिकारी, ठेकेदाराने योजनेला हरताळ फासली
धाराशिव: मराठवाड्याच्या हक्काच्या २१ टीएमसी पाण्याला गळती लागण्याचा प्रकार तुळजापुर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे घडला आहे. अधिकारी, ठेकेदाराने योजनेला हरताळ फासण्याचे काम केले आहे. पांगरदरवाडी ग्रामस्थांनी काम बंद करुन ठेकेदार, अधिकारी…
आंदोलन करुन थकलो.. मराठा आरक्षणासाठी धाराशिवच्या शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल
धाराशिव : राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा तापलं आहे. सप्टेंबर २०२३ पासून मराठा आरक्षणाच्या मागणीनं जोर पकडला आहे. यावेळी मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यभर दौरे केले जात…
विधानसभेपूर्वीच भाजप आमदारांमध्ये कोल्डवॉर, सोलापूरच्या देशमुखांचे नेमकं चाललय काय? जोरदार चर्चा
सोलापूर: सोलापुरातील सिद्धेश्वर बँकेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात भाजपच्या दोन आमदारांमधील शीतयुद्ध समोर आले आहे. सोलापूर शहर उत्तर मधील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख व दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख हे…
