कर्तव्य बजावले आणि घरी आले; सकाळी खोली उघडताच बसला धक्का, निर्णय घेताना मुलांचा विचार केला नाही
परभणी : परभणीच्या गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत दीपक असे…
डुकराच्या कळपाने रुग्णाच्या शरीराचे लचके तोडले; व्यक्तीचा मृत्यू, नांदेड रुग्णालय परिसरातील घटना
नांदेड: एकाच दिवसात नवजात बालकासह २४ रुग्णांच्या मृत्युच्या घटनेने शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेने राज्यातचं नाही तर देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा…
Latur Fire : दुकानात शॉर्टसर्किट झालं, चार मजली इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू
लातूर : लातूरमध्ये सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास एका इमारतीला अचानक भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. लातूर शहरात छत्रपती शिवाजी चौकाजवळ…
Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी आंदोलनात हजेरी, घरी जात नवरा बायकोचं टोकाचं पाऊल, राज्यात हळहळ
बीड : जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यात विविध ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलनं करण्यात येत आहेत. १ सप्टेंबरला जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या घटनेनंतर विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा…
मोसंबी फळबागांना दुष्काळाची झळ, पाणी नसल्यामुळे बागा धोक्यात, शेतकऱ्यांची चिंता वाढली
छत्रपती संभाजीनगर: कमी पर्जन्यमान आणि पाणीसाठा नसल्यामुळे मराठवाड्यातील मोसंबीच्या फळबागा धोक्यात आल्या आहेत. सध्या फळबागांसाठी पाणीटंचाई जाणवत आहे. डिसेंबरनंतर टंचाई वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जायकवाडी धरणातून जास्तीचे आवर्तन सोडण्याची…
नागपुरकरांचा श्वास कोंडला; प्रदूषणात वाढ, मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीत महापालिका अपयशी
नागपूर : वायुप्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाकडून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे वास्तव आहे. बांधकामाच्या ठिकाणांहून…
कार्यक्रम आटोपून घराकडे निघाले; वाटेतच नियतीनं डाव साधला, दोघांच्या जाण्याने गाव हळहळलं
नागपूर: जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिंडशी तुमसर रोडवरील शिकारा हॉटेलसमोर ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. रामटेकमध्ये ट्रकने दुचाकीला धडक दिली. दोघांचा जागीच…
Maratha Reservation: मनोज जरांगेंची नाशिकमध्ये तोफ धडाडणार; नोव्हेंबरमध्ये ठिकठिकाणी सभा
नाशिक : मराठा आरक्षण आंदोलनाचे अग्रणी मनोज जरांगे पाटील दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारी (दि. २१) आणि बुधवारी (दि. २२) त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाने…
गॅस भरताना ओमनी कारचा स्फोट, दर्शनासाठी निघालेले १० साईभक्त जखमी, चिमुकल्यांचाही समावेश
नाशिक: मारुती व्हॅन कारमध्ये गॅस भरताना आग लागल्याची खळबळ जनक घटना येवल्याच्या मुलतानपुरा भागात घडली असून आगीत १० प्रवासी भाविक जखमी झाले आहे त्यात तीन लहान बालक आणि एका महिलेचा समावेश…
Best Bus Accident: रस्ता क्रॉस करताना बेस्टची धडक, विद्यार्थिनीला कायमचं अपंगत्व, भरपाई देण्याचे आदेश
मुंबई : घाटकोपरमधील सर्वोदय बसथांब्यावर बेस्ट बसमधून उतरल्यानंतर बसच्या समोरून रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असताना बसचालकाने अचानक बस पुढे नेल्याने धडक बसून बसखाली उजवा पाय सापडून कायमचे अपंगत्व आलेल्या विद्यार्थिनीला…
