मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रातर्फे वक्तृत्व कला कार्यशाळेचे आयोजन
मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान. बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रातर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उदघाटन…
ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार : मंत्री चंद्रकांत दादा पाटील
आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच, आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर…
मनोज जरांगेंच्या भूमिकेला विरोध, विजय वडेट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ करण्याची मागणी
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना विरोध केल्याने ही धमकी देण्यात…
दादा भुसे छगन भुजबळ यांच्या घरी, बंद दाराआड अर्धा तास चर्चा, भेटीचं कारण समोर
नाशिक : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नाशिकचे माजी पालकमंत्री व सध्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी आज भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी…
एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं टायमिंग साधलं, बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं सुरु असलेल्या योजनेला मुदतवाढ, निधीही वाढवला
मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविण्याचा तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता…
भावाला यकृत देत नवीन जीवनदान; मात्र बहिणीची मनाला चटका लावणारी एक्झिट, सर्वत्र हळहळ
बुलढाणा: आपल्या थोरल्या भावाला यकृत दान करत भाऊबीजेची बहिणीने दिलेले भावाला अमूल्य भेट सर्वत्र चर्चेत असतानाच अचानक दुर्गारूपी त्या बहिणीने या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे. हृदय हेलावून…
हवामानात डीप डिप्रेशन, तुमच्या भागात होईल ‘हा’ मोठा बदल, महाराष्ट्रात काय जाणवणार परिणाम?
अमरावती: दिवाळीनंतर सध्या शेतामध्ये गहू आणि कांदा पेरणीची लगबग सुरू आहे. अशातच दिवाळीमुळे वातावरणात प्रदूषण निर्माण झाल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. याच पार्श्वभूमीवर आंध्राच्या किनारपट्टीवर डिप्रेशन तयार झाले आहे. डीप…
सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात चाललयं काय? दारु- गांजा प्रकरणानंतर आता आरोपीचे पलायन
सांगली : शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दोन दिवसांपूर्वी गांजा-दारू आणि मोबाईल सापडल्यानंतर आता थेट बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी या आरोपीने एका भिंतीवरून उडी…
आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, ते काय आहे ते तर समजून घे, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
जालना : ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धाईत नगर येथे पार पडली. यावेळी एल्गार सभेचे आयोजक छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.…
मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप, ट्रकची भावंडांना धडक, एकाचा जागीच मृत्यू
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वारंगा फाटा येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर ट्रकने बाईकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात बाईकस्वार जागीच ठार झाला, तर अन्य एक जण…
