Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; शहरात १३ दिवस ‘पाणीबाणी’, कारण काय?
ठाणे : ठाणे शहराला भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून दररोज २५० द.ल.लि. पाणीपुरवठा करण्यात येतो. याठिकाणी मुंबई पालिकेमार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे…
गॅलरीच्या लोखंडी जाळीत बाळ अडकलं, दरवाजाही बंद झाला; अग्निशमन दलाची धाव, पाच मिनिटात बाळाची सुटका
पुणे: घराच्या गॅलरीत अडकलेल्या चिमुकल्याची सुखरुप सुटका अग्निशमन दलाकडून करण्यात आली आहे. अवघ्या पाच मिनिटांतच बाळाची सुटका करण्यात आली. दिनांक १७•११•२०२३ रोजी सिंहगड कॉलेज रस्त्यावर हिंगणे खुर्द, राजश्री सोसायटीत इमारतीच्या दुसरया…
चांद्रयान ४ असेल ‘सॅम्पल रिटर्न’ मोहीम, चंद्राच्या या भागाचा घेणार वेध; वाचा सविस्तर..
पुणे : चांद्रयान ३ च्या यशानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पुढील चांद्रमोहिमांची आखणी सुरू केली आहे. चंद्रावरून दगड, मातीचे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी (सॅम्पल रिटर्न) चांद्रयान ४ आणि सदा…
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, गॅस सिलेंडरबाबत मोठी मागणी
सातारा : कवी मनाचे नेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून, यामध्ये त्यांनी…
घरफोडी, चोरी करून धूम स्टाईलने पळून जायचे,आंतरराज्यीय केटीएम गँग जेरबंद, सातारा पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम
सातारा : राज्यभरातील पोलिसांना तीन वर्षापासून पाहिजे असलेली घरफोडी, चोरी करून धूम स्टाईलने पळून जाणारी आंतरराज्यीय केटीएम गँग सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. त्यांच्याकडून २७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करून…
मुंबईकरांनो उद्या बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा, मध्य-हार्बरवर देखभाल-दुरुस्ती; पाहा वेळापत्रक
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार…
पुणेकरांसाठी मोठी बातमी: पश्चिम पुण्यात मंगळवारी पाणीबाणी, कोणकोणत्या परिसरात पाणी बंद; वाचा सविस्तर
पुणे : वारजे जलशुद्धीकरण केंद्रातर्गंत येणाऱ्या ‘एसएनडीटी’ (एचएलआर), चतु:शृंगी, सन हॉरिझन, बालेवाडी जकात नाका, ग्रीनझोन; तसेच कोंढवे धावडे पाण्याच्या टाकीवर अवलंबून असणारा परिसराचा पाणीपुरवठा मंगळवारी (२१ नोव्हेंबर) बंद राहणार आहे. त्यामुळे…
Pune Crime: ललित पाटील प्रकरणाला धक्कादायक वळण, दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील कैद्यांच्या उपचार कक्षात नियुक्तीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य योग्यपद्धतीने बजावले नाही;…
भाऊबीजेसाठी भावाची वाट बघत होती, प्रवासातच तरुणासोबत अनर्थ, बहिणीचा काळीज चिरणारा आक्रोश
जळगाव: मामाच्या गावी गेलेला शिक्षक तरुण भाऊबीज साजरी करण्यासाठी मामाच्या गावावरुन आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने निघाला. मात्र, रस्त्यातच शिक्षक तरुणावर काळाने झडप घातली. रेल्वेतून पडल्याने शिक्षक तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना…
डिलाईल ब्रिजचे परस्पर ‘उद्घाटन’ महागात, आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हा
मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबईतील लोअर परेल भागात असलेल्या बहुप्रतीक्षित डिलाईल ब्रिजचे परस्पर 'उद्घाटन' महागात पडले आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनिल शिंदे,…
