Uncategorized

Latest Uncategorized News

गुड न्यूज! २०२४ मध्ये Long Weekend ची खैरात, शनि-रविवारला जोडून ९ सुट्ट्या, वाचा संपूर्ण यादी

मुंबई : राज्य सरकारने नुकतीच २०२४ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढील वर्षांत धार्मिक आणि राष्ट्रीय सणांच्या २४ आणि एक अतिरिक्त सुट्टी अशा मिळून २५ सुट्ट्या घोषित झाल्या आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

कांद्याने रडवलंच! इजिप्तकडून कांदा निर्यातीवर बंदी, स्थानिक बाजारपेठेत भाव पुन्हा वाढणार

नाशिक : इजिप्तने कांद्यास पुढील तीन महिन्यांसाठी निर्यातबंदी केल्याने अप्रत्यक्षरीत्या केंद्र सरकारचा कांदा आयात करण्याचा एक दरवाजा बंद झाला आहे. स्थानिक बाजारपेठेत उन्हाळ कांदा संपुष्टात आल्याने अन् यंदा कांद्याचे उत्पादन घटल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

Nashik Leopard: सिडकोच्या दाट वस्तीत बिबट्या शिरला, बघता बघता फ्लॅटमध्ये घुसला, नागरिकांची तोबा गर्दी

नाशिक : नाशिकमधल्या सावतानगर परिसरात सकाळी सात वाजेपासून गल्लीबोळामध्ये बिबट्याचा वावर बघायला मिळाला आहे. संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाचे पथक सावतानगर परिसरात दाखल झाले

KHOZ MASTER KHOZ MASTER

बलिदान दिलेल्या युवकांच्या घरी जाऊन अश्रू पुसले, दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय, मनोज जरांगे पाटील भावुक

छत्रपती संभाजीनगर : मागील बारा दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना रविवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर जरांगे अंतरवाली गावाकडे रवाना झाले. आरक्षण आंदोलनातील आत्महत्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या घटना; ५० जणांना इजा, जखमींमध्ये बहुतांश मुलांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर: दिवाळीच्या फटाक्यांमुळे किमान ५० जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये २३ व्यक्तींनी घाटीत, तर खासगीत २५ पेक्षा जास्त व्यक्तींनी उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले. शहर तसेच जिल्ह्यात रविवारी (१२

KHOZ MASTER KHOZ MASTER

फटाके उडवताना हलगर्जी महागात, ठाण्यात गृहसंकुलाच्या पार्किंगला आग, १६ वाहनं जळून खाक

ठाणे : दिवाळीच्या निमित्ताने फटाके उडवताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने ठाण्यातील एका गृहसंकुलाच्या पार्किंग परिसरात लागलेल्या आगीत तब्बल १३ दुचाकी व तीन चारचाकी वाहने जळून खाक झाल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री समोर

KHOZ MASTER KHOZ MASTER

रात्री कंपनीत वावर; सकाळी परिसर पिंजून काढला, तरीही ठावठिकाणा नाही, परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?

कल्याण: कल्याणजवळील वरप गावांमधील टाटा कंपनीमध्ये काल रात्री एक ते दीडच्या सुमारास बिबट्या वावर असल्याचे कंपनीच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून याबाबत कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून वन विभाग अधिकाऱ्याला माहिती देण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये दिल्यास मी २०२४ची लोकसभा निवडणूक लढविणार नाही: राजू शेट्टी

कोल्हापूर: ‘आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री; तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सलगी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता आणि चालू वर्षी गळीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक, कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार कोण? हातकणंगलेत राजू शेट्टींना पाठिंबा?

कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात महाविकास आघाडी कडून उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात सध्या चाचणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

काम थांबवावे लागेल; प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन पुणे महापालिकेचा ‘महामेट्रो’ला इशारा

पुणे : वाढत्या प्रदूषणामुळे बांधकाम प्रकल्पांसाठी लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांनुसार ‘महामेट्रो’लाही बांधकामांच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. स्वारगेट येथील मेट्रो हबमधील रेडी मिक्स काँक्रिट अर्थात आरएमसी प्लांटच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER