Uncategorized

Latest Uncategorized News

जिथे पोट भरलं तिथेच चोरीचा प्रयत्न, रखवालदाराला संपवलं; असा झाला खुनाचा उलगडा

जळगाव : जळगाव तालुक्यातील वावडदा शिवारात शेतात ट्रॅक्टर तसेच रोटाव्हेटर चोरी करत असतांना त्यांना शेतातील रखवालदाराने विरोध केला असता, दोघा चोरट्यांनी रखवालदाराच्या डोक्यात ट्रॅक्टरचे लोखंडी साहित्य टाकून त्यांचा निघृण खून केल्याची

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिवाळीत गजबजलेली ‘सुवर्णनगरी’ ओस, सोन्या-चांदीचे भाव वाढताच ग्राहकांची पाठ, काय आहे कारण?

जळगाव : दिवाळीमध्ये सोने खरेदीकडे नागरिकांचा मोठा कल दिसून आला. त्यामुळे सोन्याचे भाव दिवाळीत साठ हजारांवर पोहोचले असतानाही देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावचा सराफ बाजार ग्राहकांनी गजबजलेला पाहायला मिळाला.दिवाळीनंतर सोने

KHOZ MASTER KHOZ MASTER

एकीकडे जरांगेंच्या सभांचा धडाका, दुसरीकडे कुणबी नोंदी तपासण्याचं काम वेगात, मराठा आरक्षण प्रकियेत एक पाऊल पुढे

सांगली : कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात १५ नोव्हेंबरअखेर एकूण ६७ लाखांवर अभिलेखे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १२ हजारहून अधिक कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात चाललयं काय? दारु- गांजा प्रकरणानंतर आता आरोपीचे पलायन

सांगली : शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दोन दिवसांपूर्वी गांजा-दारू आणि मोबाईल सापडल्यानंतर आता थेट बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी या आरोपीने एका भिंतीवरून उडी

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवमहापुराण कथाकार प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची अंनिसची मागणी, काय घडलं?

धुळे: शिवमहापुराण कथा वाचक प्रदीप मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. असंवैधानिक, बेकायदेशीर आणि अवैज्ञानिक दाव्यामुळे पसरविल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा बुवाबाजी विरोधात आणि होणाऱ्या दिशाभूल आणि बदनामीकारक वक्तव्याच्या विरोधात

KHOZ MASTER KHOZ MASTER

वर्दीला डाग लावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला दणका, विनयंभगाच्या तक्रारीनंतर हेमंत पाटील यांचे निलंबन

धुळे: धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी एका पिडीत महिलेकडे शरीर सुखाची मागणी करुन अश्लिल कृत्य करून मोबाईल व्हॉटसॲपवर व्हिडीओ कॉल करुन सदर महिलेच्या अंगावरील कपडे

KHOZ MASTER KHOZ MASTER

अनैतिक संबंधातून मुलाचा जन्म, सहा महिन्यांनी बापाने असं काही केलं की सारे हादरले…

यवतमाळ: बदनामीच्या भीतीने सहा महिन्याच्या बाळाचा गळा आवळून त्याचा जीव घेतला. मृतदेह विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पुणे पोलिसांनी सखोल तपास करून थेट आर्णी गाठलं. आरोपी पित्यासह, बाळाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

धक्कादायक… भररस्त्यात शिवसैनिकाची चाकूने सपासप वार करून हत्या

यवतमाळ : यवतमाळमध्ये भररस्त्यात शिवसैनिकाची चाकूने सपासप वार करून हत्या केलीये. अज्ञात आरोपींनी शहरालगतच्या वाघाडी जांब येथे शिवसैनिकाला मारलं. या घटनेत शिवसैनिकाचा जागीच मृत्यू झालाय. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना गुरुवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

२४ तासांनी डॉक्टर घरी परतले, बाथरुममध्ये गेले अन् बाहेर आलेच नाही, दार तोडताच पत्नीने हंबरडा फोडला

अकोला: अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, एका डॉक्टरनं राहत्या घरातील शौचलयामध्ये स्वतः हातावर आणि गळ्यावर चाकूनं वार करून आत्महत्या केली आहे. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजताच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

१० वर्षांचा संसार, पदरात २ मुलं; मध्यरात्री पत्नीचा गळा आवळा; क्रूर पतीने सकाळ होताच केलं भयंकर कृत्य

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यामध्ये काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. हिंगोली तालुक्यातील दिग्रस इथे पत्नीसोबत वारंवार शाब्दिक बाचाबाची व खटके उडत असल्याने मध्यरात्री पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून

KHOZ MASTER KHOZ MASTER