ओबीसी एल्गार मोर्चाची जय्यत तयारी, वाहतूक मार्गांमध्ये महत्त्वाचे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
जालना: जालन्यातील अंबड शहरात १७ नोव्हेंबर रोजी ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास ओबीसी नेते छगन भुजबळ, भाजप नेत्या पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते विजय…
भुजबळांना पाडाल तर ओबीसी समाज १६० मराठा आमदारांना पाडल्याशिवाय राहणार नाही: प्रकाश शेंडगे
नांदेड: एकीकडे जरांगे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ठाम आहेत, तर दुसरीकडे मंत्री छगन भूजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते जरांगे पाटलांच्या या मागणीला जोरदार विरोध करत आहेत. त्यातच आता…
कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा भाजपच्या वाटेवर, शाहांच्या उपस्थितीत सुरेश कुटे हाती ‘कमळ’ धरणार, टायमिंगची चर्चा
बीड : द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. कुटेंच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कुटेंचा पक्षप्रवेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू…
महाराष्ट्रातील अवलियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका; कोतवाल पक्ष्याचे छायाचित्र टिपले अन् मिळवला एफआयआयएन पुरस्कार
छत्रपती संभाजीनगर: देश आणि जगभरातील जंगलांची भ्रमंती करून एकाहून एक सरस वाइल्डलाइफ फोटो काढत आजवर १३२ हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत पुरस्कार मिळवणाऱ्या बैजू पाटील यांच्या ‘विंग्ज ऑन फायर’…
शुक्रवारी मध्यरात्री होणार उल्का वर्षाव; जाणून घ्या अचूक वेळ
छत्रपती संभाजीनगर यंदा खगोलप्रेमींना निसर्गाची आतिषबाजी अनुभवता येणार आहे. शुक्रवार, १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १८ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत पूर्वोत्तर दिशेला सिंह राशीतून उल्का वर्षाव होणार आहे. महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम…
नागपुरकरांचा श्वास कोंडला; प्रदूषणात वाढ, मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीत महापालिका अपयशी
नागपूर : वायुप्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाकडून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे वास्तव आहे. बांधकामाच्या ठिकाणांहून…
तरुणीने लग्नाला नकार दिला, संतापलेल्या तरुणाने सूड उगवण्यासाठी बिल्डिंगमधील वाहनांना आग लावली
नाशिक : शहरातील काठे गल्लीत दोघांकडून एका अपार्टमेंटमधील चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी अशा सात वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे…
महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित? संभाव्य फॉर्म्युला समोर, कुठल्या मतदारसंघातून कोण लढणार?
मुंबई : मोदी सरकारच्या विरोधात देशभरातील विरोधकांनी एकजूट करत 'इंडिया आघाडी'ची स्थापना केली आहे. त्यानंतर जागावाटपाच्या मुद्द्यावर स्थानिक पातळ्यांवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील घटकपक्षांनीही जागावाटपाची चर्चा सुरु…
पिंपरी-चिंचवडमधील बांधकामे होणार बंद, पालिकेचा नवा आदेश; नेमकं कारण काय?
पिंपरी : फटाके, वाहनांचा धूर, बांधकामांमुळे शहरातील हवेची पातळी धोकायदाक झाली आहे. त्यामुळे शहरातील सर्व बांधकामे १९ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखरसिंह यांनी दिले आहेत. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा…
अकल्पित! मरण पावलेल्या भिकाऱ्याकडे सापडले लाखो रुपये; चेकबुक, पासबुक, ATM पाहून सारेच चकित
बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर येथे भिकाऱ्याच्या सायकलला एका दुचाकीने धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या भिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान पोलिसांनी त्याची थैली आणि गोधळी तपासली. त्यामध्ये लाखो रुपये सापडले. याशिवाय…
