महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी वाढली,थेट तलाठ्यालाच मारहाण
अहमदनगर: माझ्यावर कारवाई केली तर तुम्हाला अॅन्टी करप्शनमध्ये घालवीन अशी धमकी देत वाळू तस्कराने कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठ्याला काठीने मारहाण केली. तसेच जप्त करून घेऊन जात असलेला वाळूचा डंपर पळवून…
बलिदान दिलेल्या युवकांच्या घरी जाऊन अश्रू पुसले, दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय, मनोज जरांगे पाटील भावुक
छत्रपती संभाजीनगर : मागील बारा दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना रविवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर जरांगे अंतरवाली गावाकडे रवाना झाले. आरक्षण आंदोलनातील आत्महत्या…
दिवाळीसाठी घराकडे निघाले; रेल्वेत चढताना अचानक तोल गेला, फलाटावर पडले, मात्र…
छत्रपती संभाजीनगर: रेल्वे स्टेशनहून मुंबईकडे जात असलेल्या तपोवन एक्सप्रेस ही निघत असताना ६३ वर्षीय हे रेल्वेच्या एका बोगीत वृद्ध चढले. रेल्वे चढल्यानंतर त्यांचा तोल गेला. वृद्ध रेल्वेतून खाली पडताच कर्तव्यावर…
दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या घटना; ५० जणांना इजा, जखमींमध्ये बहुतांश मुलांचा समावेश
छत्रपती संभाजीनगर: दिवाळीच्या फटाक्यांमुळे किमान ५० जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये २३ व्यक्तींनी घाटीत, तर खासगीत २५ पेक्षा जास्त व्यक्तींनी उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले. शहर तसेच जिल्ह्यात रविवारी (१२…
मराठवाड्यात पाणी टंचाईचे सावट, मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा गेला तळाला
छत्रपती संभाजीनगर : चार जिल्हे अवलंबून असलेल्या जायकवाडी धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगामासाठी चार आवर्तने सोडण्याची मागणी आहे. मात्र, उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्यामुळे जायकवाडीचा…
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार? मनोज जरांगेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा
छत्रपती संभाजीनगर: बीडमधील हिंसाचाराशी मराठ्यांचा काहीएक संबंध नाही. त्यांना लक्ष्य केले जात आहे, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी केली. असाच अन्याय सुरू राहिला तर समाज रस्त्यावर उतरेल,…
शेजारील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत नागपूरच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी
नागपूर : विदर्भाच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना नागपूर-विदर्भातील नेत्यांना विविध जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत आहेत. राज्यात सत्ता अबाधित ठेवणे वा खेचून आणण्यासाठी सत्तारुढ…
पन्नाशीत प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चॅटिंगमुळे पत्नीसमोर भांडाफोड, तुटणारा संसार असा सावरला
नागपूर : पबमध्ये थिरकत असताना ४९ वर्षीय जॉनी व २२ वर्षीय जुलीची नजरानजर झाली. पाहताक्षणी प्रेमात पडणे वगैरे मामलाही सेट झाला. पुढे गाठीभेटी वाढल्या, प्रेमात आकंठ बुडणे झाले. एकमेकांशिवाय आता राहू…
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे अडचणीत, नाशिक पोलिसांनी भोपाळमधून ताब्यात घेतलं, कारण…
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अद्वय हिरे अडचणीत आले आहेत. अद्वय हिरे यांना मध्यप्रदेशातल्या भोपाळमधून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले…
फटाके वाजवण्याच्या कारणावरुन वाद, तरुणाने हटकल्याने शेजाऱ्यांना राग अनावर, ऐन दिवाळीत नाशिक हादरलं
नाशिक :सध्या महाराष्ट्रासह सर्वत देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. परंतु नाशिकमध्ये या दिवाळी सणाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे.फटाके उडवण्याच्या वादातून एका ३१ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस…
