महिला ट्रेनमधून उतरली; एकटीच घरी निघाली, फोनवर बोलत असल्याने गाफील राहिली अन् नको ते घडून बसलं
ठाणे: टिटवाळा रेल्वे स्थानकानजीक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकलने प्रवास करणारी महिला आपल्या घरी जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याण…
फटाके उडवताना हलगर्जी महागात, ठाण्यात गृहसंकुलाच्या पार्किंगला आग, १६ वाहनं जळून खाक
ठाणे : दिवाळीच्या निमित्ताने फटाके उडवताना पुरेशी खबरदारी न घेतल्याने ठाण्यातील एका गृहसंकुलाच्या पार्किंग परिसरात लागलेल्या आगीत तब्बल १३ दुचाकी व तीन चारचाकी वाहने जळून खाक झाल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री समोर…
तीन दिवसांआधी शरद पवारांची भेट घेतली पण ‘गोविंदबागे’तील पाडव्याला अजित पवार गैरहजर!
बारामती पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी बारामतीत मंगळवारी आयोजित केलेल्या दिवाळी पाडवा कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते. शरद पवार हे दरवर्षी त्यांच्या गोंविंदबाग येथील…
अजित पवारांची काल गोविंदबागेत हजेरी, आज शरद पवार काटेवाडीत दाखल, राजेश टोपे देखील सोबत
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिली दिवाळी असल्यानं पवार कुटुंब एकत्र येणार का यासंदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह अनेकांना उत्सुकता होती. अजित पवार यांनी काल दिवाळी पाडवा कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती.…
सरकारने ५० दिवसांत काय केलं? मुख्यमंत्र्यांनी बारामतीत यावं; धनगर समाज आक्रमक, बारामती बंदची हाक
पुणे: धनगर आरक्षणाच्या मागणीकडे शासकीय स्तरावर दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. 16) बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. बारामतीत धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात व्हावा या मागणीसाठी 9 नोव्हेंबरपासून उपोषण…
महिला स्टॉक ट्रेडिंग शिकण्यासाठी एकाला भेटली अन् गमावले २७ लाख…; घटना वाचून हादराल
मुंबई : राज्यात सायबर गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असताना आता मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मलबार हिल इथे सायबर क्राईम पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.…
पहाटे चार वाजता मनोज जरांगेंची सभा, कडाक्याच्या थंडीत लोकांनी शेकोट्या पेटवल्या, कानात प्राण आणून सभा ऐकली
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे हे सध्या सकल मराठा समाजाचे एकमेव हिरो ठरले असून करमाळा तालुक्यातील वांगी येथे चक्क पहाटे चार वाजता कडाक्याच्या थंडीत हजारोंच्या उपस्थितीत त्यांची विराट…
प्रेग्नन्सीचं ढोंग, रेल्वेने प्रवास करणाऱ्या पाच महिलांना बेड्या, कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल
मुंबई : दिवाळी सुट्टीसाठी पश्चिम रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालवल्या आहेत. या गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने कन्फर्म तिकिटांसाठी वाजवीपेक्षा अधिक पैसे मोजायला काही प्रवासी तयार आहेत. अशातच कन्फर्म तिकीट आरक्षणाचा कोटा मिळवण्यासाठी…
भाजपसाठी वेगळी निवडणूक आचारसंहिता आहे का? अमित शाहांच्या ‘त्या’ घोषणेवरून उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र
मुंबई : "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९८७ साली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवली, त्यावेळी आमचे पाच ते सहा आमदार निवडणूक आयोगाने बाद ठरवले होते. तसेच बाळासाहेबांच्या मतदानावर देखील निवडणूक आयोगाने बंदी घातलेली…
मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक, कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार कोण? हातकणंगलेत राजू शेट्टींना पाठिंबा?
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात महाविकास आघाडी कडून उमेदवारी कोणाला द्यायची यासंदर्भात सध्या चाचणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत…
