Uncategorized

Latest Uncategorized News

पहाटे साडेचार वाजता जावयाने सासूचा काढला काटा; मनात होता फक्त तो एक राग…

हिंगोली: तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे पत्नीसोबत शाब्दीक वाद झाल्यानंतर गळ्यावर जोराची लाथ मारली, त्यानंतर दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी आरोपी पतीला

KHOZ MASTER KHOZ MASTER

नांदेडच्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, पीक विमा अग्रीम रक्कम ३११ कोटी मंजूर, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नांदेड : जिल्ह्यात ९३ महसूल मंडळामध्ये खरिप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कृषी विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे शेतकऱ्यांच्या हक्काचा अग्रीम पीक विमा त्यांच्यापर्यंत पोहोचावा

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिवाळीच्या तोंडावर चैन स्नॅचिंग, पोलिसांची आठ पथकं तैनात, बुटांवरुन सुगावा लागला, चोरट्यांचा करेक्ट कार्यक्रम

नांदेड : चोरी केलेल्या बुलेटवरून महिलांच्या गळ्यातील गंठण सोनसाखळी हिसकावयाचे आणि पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोरटे वेगवेगळ्या वाहनांचा वापर करायचे. पोलिसांनी मात्र चोरट्यांच्या पायातील बुटावरून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नांदेड

KHOZ MASTER KHOZ MASTER

कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा भाजपच्या वाटेवर, शाहांच्या उपस्थितीत सुरेश कुटे हाती ‘कमळ’ धरणार, टायमिंगची चर्चा

बीड : द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. कुटेंच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कुटेंचा पक्षप्रवेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू

KHOZ MASTER KHOZ MASTER

महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी वाढली,थेट तलाठ्यालाच मारहाण

अहमदनगर: माझ्यावर कारवाई केली तर तुम्हाला अॅन्टी करप्शनमध्ये घालवीन अशी धमकी देत वाळू तस्कराने कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठ्याला काठीने मारहाण केली. तसेच जप्त करून घेऊन जात असलेला वाळूचा डंपर पळवून

KHOZ MASTER KHOZ MASTER

एनओसी दिल्यावरही कामांवर लक्ष ठेवा; छ.संभाजीनगर महापालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश

छत्रपती संभाजीनगर : ‘एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देऊन हात झटकू नका. काम पूर्ण होईपर्यंत त्यावर लक्ष ठेवा. काम दर्जेदार पद्धतीने सुरू करा,’ असे आदेश महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना दिले.आमदार,

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिवाळीचं गिफ्ट अन् मिठाई नेताना काळाचा घाला, भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : कर्तव्य बजावून पोलीस निरीक्षकांनी दिलेली दिवाळीची मिठाई व भेटवस्तू घेऊन घराकडे निघालेल्या पोलीस शिपायाचा भीषण अपघात झाला. दुचाकी समोर भरधाव टेम्पोने अचानक ब्रेक लावल्याने पोलीस शिपायाची दुचाकी टेम्पोवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

धीरेंद्र शास्त्रींनी ताफा थांबवला, शेतकरी कुटुंबियांसोबत चहाचा आस्वाद; Video व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : वक्तव्यांसोबतच उच्च राहणीमानामुळे नेहमी चर्चेत असणारे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद येथे भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन शहराकडे कर्जत असताना फुलंब्री तालुक्यात शेतकरी फुलारे घराजवळ आपल्या वाहनाचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे शहरात तब्बल १५ अनधिकृत शाळा,सरकारची मान्यता नसतानाही सुरू, शाळांची यादी समोर

पुणे: राज्य सरकारची मान्यता नसतानाही हवेली तालुक्यातील १५ अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. सरकारच्या नियमानुसार भौतिक सुविधा उपलब्ध नसणे, शाळेच्या दर्शनी भागावर शाळा मान्यता क्रमांक, संलग्नता क्रमांक, युडायस क्रमांक

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबईत शेकडो वर्षे जुना ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल बंद होणार, प्रवाशांसाठी तात्पुरता पूल उभारणार

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील तब्बल १३० वर्षे आयुर्मान पूर्ण झालेला ब्रिटिशकालीन बेलासिस रेल्वे उड्डाणपूल १ डिसेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्याचा रेल्वे विचार करीत आहे. पूल बंद झाल्यानंतर पादचाऱ्यांना रेल्वे स्थानकात पोहोचण्यासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER