रस्ते धुण्यासाठी हजार टँकर, मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी सरकार सक्रिय; धूळ निवारण्यासाठी विशेष पथके
मुंबई : मुंबईतील प्रदूषणाची समस्या ऐन दिवाळी सणात गंभीर बनल्याने हे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी यांसंदर्भांत बैठक घेऊन मुंबई परिसरातील हवेचा…
काँग्रेसची नागपूर मनपावर धडक, समस्या सोडवा म्हणत घातला आयुक्तांना घेराव
नागपूर: अतिक्रमणामुळे शहरातील अनेक रस्ते अरुंद झाले आहेत. गरज नसलेल्या मार्गांवर डांबरीकरण केले जात आहे; तर झोपडपट्ट्यांमध्ये रस्त्यांची दुर्दशा असताना काँक्रिट किंवा डांबरीकरणाकडे लक्ष दिले जात नाही. विविध समस्यांमुळे ऐन…
मुंबईच्या वेशीवर वाहनांची धुलाई, धावत्या वाहनांवर ‘हाय जेट प्रेशर’ मशिनने पाणी फवारणार
, मुंबई: मुंबईतील धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका विविध पर्यायांचा अवलंब करत आहे. यामध्ये आता मुंबईतील चेक नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांवर पाणी फवारणी करण्याचा नवा उपाय़ शोधून काढण्यात आला आहे. वाहनांच्या…
राम-सीता हा फक्त हिंदूंचा वारसा नव्हे, राज ठाकरेंच्या दीपोत्सवात जावेद अख्तर यांचं वक्तव्य
मुंबई : 'माझा जन्म श्रीराम आणि सीता यांच्या देशात झाला आहे. मी राम आणि सीता यांना फक्त हिंदूंचा वारसा समजत नाही; या देशातील प्रत्येक व्यक्तीची ती संपत्ती आहे. राम आणि सीता…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: विद्यापीठ चौकात आजपासून वाहतूक बदल; असे असतील बदल…
पुणे : आचार्य आनंद ऋषी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मेट्रोसाठीच्या उड्डाणपुलाचे काम चौकात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतुकीमध्ये आज, शुक्रवारपासून (१० नोव्हेंबर) बदल करण्यात आला आहे. औंधकडून…
धनगर शक्तिप्रदत्त समितीत फडणवीसांना घ्या; गोपीचंद पडळकरांची मागणी
मुंबई: राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच धनगर समाजाचा आरक्षण प्रश्नासाठी धनगर शक्तिप्रदत्त समिती जाहीर केली आहे. या समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्याची मागणी भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी गुरुवारी…
पाणीटंचाईने बिटको रुग्णालयात अडली महिलेची प्रसूती, ऐनवेळी दुसऱ्या रुग्णालयात धाव, नाशकात भीषण परिस्थिती
नाशिक: महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाला वर्षानुवर्षे असंख्य समस्यांना तोड द्यावे लागत आहे. या रुग्णालयात आता पाणीटंचाईची भर पडली आहे. ही समस्या इतकी गंभीर आहे की, प्रसूतीसाठी पाणी नसल्याने जेलरोडच्या एका…
मी कृष्णभक्त! जमीर शेख झाले शिवराम आर्य, धीरेंद्र शास्त्रींच्या उपस्थितीत हिंदू धर्माचा स्वीकार
छत्रपती संभाजीनगर : नगरमधील ‘जमीर शेख’ यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दहा जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे धर्मांतर केले…
मुंबईत भरधाव कारची सहा गाड्यांना जोरदार धडक, तिघांचा दुर्दैवी मृत्यू, वरळी सी लिंकवरील घटना
मुंबई: मुंबईत गुरुवारी रात्री एक भीषण अपघात झाला. येथे एका भरधाव कारने टोल प्लाझा येथे उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात…
सावळदबारा परिसरात वसुबारस : दिवाळी सणाला झाली सुरुवात
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात यंदा दिवाळीची सर्वत्र तयारी पूर्ण झाली आहे. वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. यावर्षी देखील ही परंपरा ग्रामीण भागात शुद्धा कायम असून आज…
