पारंपारिक खान्देशी गाणं म्हणत कांदानी लागण, चांगला भाव दिसन दिवाई गोड करा; शेतकऱ्यासनी मागणी
धुळे : एकीकडे संपूर्ण राज्यात आणि धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीत कोणत्या ग्रामपंचायतीत कोणाची सत्ता येणार याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून दुसरीकडे रब्बी हंगामाच्या तयारीला शेतकऱ्यांनी…
शेतकऱ्याने मक्याच्या पिकात नको ते लावलं; ६० लाखांच्या मालासह पोलिसांनी ताब्यात घेतलं, काय घडलं?
धाराशिव: मक्याच्या पिकात भलतचं पिकं दिसताच पोलीसही काळ चक्रावले होते. आज पैशासाठी कोण कुठली शक्कल लढवेल याचा नेम नाही. झटपट श्रीमंत होण्यासाठी माणूस कोणत्या स्तराला जाऊन मोठी जोखीम घेतो याचं…
नाथाभाऊंना नेमकं काय झालं? उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
जळगाव : माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना उपचारासाठी जळगावहून मुंबई येथे हलविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्याचे आदेश…
धावत्या बसमध्ये विद्यार्थिनींची छेड, प्रवाशांना चॉपरचा धाक, चालकाने डोकं चालवलं, बस थेट…
जळगाव : जळगाव शहरातून नांदगावकडे जात असलेल्या धावत्या बसमध्ये विद्यार्थिनींची छेडखानी केल्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर प्रवासी तसेच चालकाने तरुणाला हटकले असता, त्याने थेट सर्वांना चॉपरचा धाक दाखवला. त्यानंतर भितीने काही…
अर्धवट शरीर असलेल्या नऊ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळला; परिसरात घटनेनं खळबळ
जळगाव: यावल तालुक्यातील सातोद गाव शिवारात प्राण्यांनी खाल्लेले नऊ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावल पोलिसांनी तात्काळ गावात जाऊन त्या बाळाचे अर्धवट…
तरुणीच्या इच्छेविरुद्ध प्रस्थापित केले शारीरिक संबंध, दुर्लक्ष झालं अन्…; अमरावतीत खळबळ.
अमरावती : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता अमरावती शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्यातून तिला गर्भधारणा झाली.…
मध्य प्रदेशातून कत्तलीसाठी गुप्त मार्गाने बैल महाराष्ट्रात; पोलिसांना कुणकुण, सापळा रचला, अन्…
अमरावती: सध्या सणासुदीच्या काळात पोलीस बंदोबस्तात मध्य प्रदेशातून गोपनीय मार्गाने अमरावतीत सुमारे ३७ बैल कटाईसाठी दाखल झाले होते. मात्र अमरावती ग्रामीण पोलिसांच्या सजगतीमुळे आणि मृत्यूच्या मुखात गेलेल्या ३७ बैलांची सुटका…
काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत खुर्चीवरून वाद, नेता थेट रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी गाडीजवळ पण आरोप फेटाळले
अकोला : राज्यात काँग्रेसमध्ये गटतटाचं राजकारण हे अनेकदा पाहायला मिळतं. असाच एक प्रकार अकोल्यात घडला आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदमध्ये दोन पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद होता माजी महापौर मदन भरगड…
अकोल्यात आंदोलकांशी बाचाबाची; मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन स्वीकारण्यावरुन आमदारांशी वाद
अकोला : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या समर्थनात अकोल्यात गुरुवारी लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांपुढे आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. पण, कुठल्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आपण निवेदन स्वीकारणार नाही, अशी भूमिका शिवसेना (ठाकरे गट)…
अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचे वर्चस्व; भाजप नेत्याच्या गावात वंचितचा झेंडा, प्रहारनं खातं उघडलं
अकोला : अकोला जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील बरुखेड येथील सरपंच बिनविरोध निवडून आले होते तर आज १३ जागांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये अकोला जिल्ह्यात…
