माझा दत्ता सामंत करणार असाल तर शेतकऱ्यांसाठी मी हुतात्मा होईल : राजू शेट्टी
कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २२ व्या ऊस परिषदेत आज राजू शेट्टींनी सरकारला आणि साखर कारखानदारांना धारेवर धरत स्वाभिमानीची पुढील दिशा स्पष्ट केले आहे. गेल्या हंगामात…
मराठा आरक्षणाची वाढती धग, आंदोलकांचा संयम सुटला, आणखी एका शेतकऱ्याने जीवन संपवलं
लातूर : मराठा आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील व्यंकट ढोपरे यांनी आळंदी येथे इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता लातूर तालुक्यातील गोंद्री या गावी मराठा आरक्षणासाठी दुसरी आत्महत्या झाली आहे.…
३२ वर्ष निवडणूक लढला; वयाच्या २० व्या वर्षापासून प्रत्येकवेळी पडला, ५१ व्या वर्षी सरपंचपदाचा गुलाल उधळला!
अहमदनगर : ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांमध्ये एक निकाल मात्र चर्चेत राहिलाय तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव ग्रामपंचायतीचा. वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले. तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या…
चहापाणी नव्हे, आता ‘त्या’ कामाचे हवे ‘बक्षीस’; लाचेसाठी नवा सांकेतिक शब्द, ACBच्या फिर्यादीत उल्लेख
नाशिक : तंत्रस्नेही कार्यपद्धतीनुसार शासकीय कामकाजात बदल होत आहेत, त्याच स्वरूपात भ्रष्टाचारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लाचखोरीच्या मागणीतही बदल केले आहेत. अगोदर ‘टेबलाखालून काही...’, ‘चहापाण्याचं बघा...’, ‘मलई द्यावी लागेल...’ या स्वरूपाच्या शब्दांतून होणारी लाचेची…
धक्कादायक: ना एक्सपायरी डेट, ना उत्पादन माहिती, नाशकात श्रीखंडासह लाखोंचे खाद्यतेल जप्त
नाशिक : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मंगळवारी (दि. ७) मधुर फूड प्लाझा येथील लेबलदोषयुक्त श्रीखंड व लाखोंचे खाद्यतेल जप्त करण्यात…
पाकच्या दिशेने तलवार, काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा
मुंबई: जम्मू-काश्मिरातील नियंत्रण रेषेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला आहे. कुपवाडा येथे तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्सची ४१वी तुकडी तैनात असलेल्या स्थळी हा पुतळा उभारण्यात आला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अजितदादांचंच वर्चस्व, संचालकपदी विश्वासू मोहरा
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी रणजित अशोक तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या मालेगाव बुद्रुक येथील…
Diwali 2023: बाजारपेठांमधील हरित फटाक्यांविषयी धक्कादायक माहिती समोर, धोकादायक बेरियम धातूचा समावेश
मुंबई: यंदा फटाक्यांच्या बाजारात ९५ टक्के फटाके हरित फटाके असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या फटाक्यांपैकी अनेक फटाक्यांमध्ये ‘बेरियम’ हा घातक धातू आढळून आल्याचे ‘आवाज फाऊंडेशन’कडून सांगण्यात आले आहे. सन…
बांगलादेशच्या मातीत सोनं, कांदिवलीचा सीए भुलला, ३० लाख रुपयांचा गंडा
मुंबई: बांगलादेशच्या सीमेवरून आणलेल्या मातीमध्ये सोने आहे या भूलथापेला कांदिवली येथील एक सीए भुलल्याची घटना नुकतीच घडली. राजस्थान येथे नगरसेवक असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीने प्रात्यक्षिक करून सोने काढूनही दाखवले. हे सोने…
डीजेच्या दणदणाटात मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाचा मृत्यू, पोस्टमॉर्टम अहवालानंतर गूढ वाढलं
बुलढाणा : डीजेच्या आवाजात सुरु असलेल्या मिरवणुकीत नाचताना कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सहा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली होती. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सतीबाई भागातील २७ वर्षीय युवकाला प्राण…
