Uncategorized

Latest Uncategorized News

मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक; रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात गोंधळ, नेमकं काय घडलं?

जालना: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री अतुल सावे यांच्या मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमात मराठा बांधवांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रम सुरू असताना कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

वाहनाचा किरकोळ अपघात, तरुणाला कायद्याचा धाक दाखवत पोलिसाने पैसे उकळले, उपनिरीक्षक निलंबित

 मुंबई: वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे यांनी मुंबईच्या हद्दीत घडलेल्या एका किरकोळ अपघातातील कारचालकाला कायद्याचा धाक दाखवून, त्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे मारहाण करून त्याच्या वडिलांकडून ७० हजार रुपये उकळल्याचा प्रकार

KHOZ MASTER KHOZ MASTER

आईचा डोळा लागला, झोप उघताच समोर काळीज तुटणारं दृश्य, १० महिन्यांचं बाळ पाण्याच्या बादलीत…

मुंबई: पनवेल येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे घरात पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने एका १० महिन्यांच्या बाळाचा बुडून मृत्यू झाला आहे. दुपारी जेव्हा आई झोपून उठली तेव्हा तिला आपला

KHOZ MASTER KHOZ MASTER

अखेर ‘त्या’ बहुरुपीची ओळख पटली; गजानन महाराजांचा वास असल्याचा आभास, वाचा नेमकं प्रकरण

बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव येथे विदर्भातील प्रसिद्ध संत श्री गजानन महाराजांची वेशभूषा धारण करून त्यांच्यासारख्या अवलियाला प्रगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला असून त्याची शेगाव तालुक्यातील जवळा बुदुक येथील पोलीस

KHOZ MASTER KHOZ MASTER

बासुंदी खाताच तब्येत बिघडली, सांगलीतील आश्रमशाळेत ४० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या उमदी गावात एका आश्रम शाळेतील ४० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातील जेवण खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन त्यांना उलट्यांचा त्रास

KHOZ MASTER KHOZ MASTER

हिंगोलीची गुणकारी हळद पोहोचली थेट पंतप्रधानांच्या घरात; काय घडलं नेमकं?

हिंगोलीः देशातील एकूण हळद उत्पादनापैकी हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक हळदीचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली गुणकारी हळद खासदार हेमंत पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली आहे. हिंगोलीची

KHOZ MASTER KHOZ MASTER

चंद्रावरील नव्हे, अकोल्यातील हा रस्ता! दुरवस्थेवर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

अकोला : ‘आश्चर्यचकित होऊ नका. हा चांद्रयान-३द्वारे काढलेला चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो नसून अकोल्यातील रस्त्यांचा आहे. आता अकोल्यात चंद्र आणण्यासाठी कोण जबाबदार आहे हे तुम्हीच ठरवायचे आहे!’ अशा शब्दांत ट्वीट करीत वंचित

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला,बीडच्या अंबाजोगाईतील तरुणाचं टोकाचं पाऊल; रात्रीच्या अंधारात…

बीड: मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत राज्यातील युवक आत्महत्या करत आहेत. बीड जिल्ह्यातील आणखी एका युवकाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वे सुरु; वाचा कुठे असणार थांबा

पुणे : पुणे-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-पुणे मार्गावर दिवाळीच्या मुहूर्तावर विशेष रेल्वे रविवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी या रेल्वेगाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, येत्या दहा ते पंधरा दिवस रेल्वेचे बुकींग

KHOZ MASTER KHOZ MASTER

संगीताचं वेड घेऊन आलं सातासमुद्रापार; व्हायोलिनवादक जोडप्याची मुलीसह जगभ्रमंती

पुणे : ते दोघे व्हायोलिनिस्ट. त्यांची चार वर्षांची मुलगीसुद्धा नुकतेच व्हायोलिन शिकू लागली आहे. स्पेन येथून निघून या कुटुंबाने एक सांगीतिक जगभ्रमंती सुरू केली आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांनी या प्रवासाला सुरुवात

KHOZ MASTER KHOZ MASTER