Uncategorized

Latest Uncategorized News

पवारांच्या काटेवाडीत भाजपची एन्ट्री, पण वर्चस्व अजितदादांचं, नेमकं काय घडलं?

बारामती (पुणे) : बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीचे मतदान रविवारी पार पडले. या ३१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपेक्षेप्रमाणे काटेवाडी ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखलं आहे. १६

KHOZ MASTER KHOZ MASTER

आधी कारखान्यात धोबीपछाड, आता ग्रामपंचायतीत झटका, विखेंच्या बालेकिल्ल्यात विवेक कोल्हेंची एन्ट्री

शिर्डी : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या विवेक कोल्हे यांनी एन्ट्री करून तीन ग्रामपंचायती खेचून विखेंना 'जोर का झटका' दिलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यातील कोपरगाव मतदासंघात असलेल्या ऐतिहासिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

जमेल त्या मार्गाने सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करा, ओबीसींना एकवटण्याचं छगन भुजबळांचं आवाहन

जालना: मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ही आमची गेल्या अनेक वर्षांपासूनची भूमिका आहे. पण त्यासाठी आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. ओबीसी समाजाला मुळातच ५४ टक्के लोकसंख्येच्या तुलनेत अर्धेच आरक्षण मिळाले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

आता दिवाळीचा फराळ होईल आणखी रुचकर; सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा, खाद्यतेलांच्या दरात घट

मुंबई : दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरात चकल्या, शंकरपाळे इत्यादी सारखे तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. अशा स्थितीत सणासुदीच्या या काळात खाद्यतेलाचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मागच्या वर्षी दिवाळीच्या काळात

KHOZ MASTER KHOZ MASTER

सातारा ते पुणे रेल्वे प्रवास वेगवान होणार, विद्युतीकरणासह दुहेरीकरणबाबत मोठी अपडेट,प्रवासाचा वेळ वाचणार

सातारा : पुणे ते सातारा रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम शिंदवणे ते आंबळे वगळता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या पूर्वीप्रमाणे क्रॉसिंगसाठी न थांबता सुसाट वेगाने धावू लागल्या आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

आरक्षणाची गरज का पडतीये? अस्तित्वाचे प्रश्न बाजूला, लोकशाहीचा खेळखंडोबा, मेधा पाटकर यांची सडकून टीका

सोलापूर: नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी रविवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिलांच्या एल्गाराला यश; ‘या’ गावात बाटली झाली आडवी, तळीरामांला बसला लगाम

परभणी : परभणीतील एका गावात दारूबंदीसाठी आक्रमक झालेल्या महिलांच्या लढ्याला यश आले आहे. परभणी तालुक्यातील साळापूरी ग्रामपंचायतीने एकमताने दारुबंदीचा ठराव मंजूर केला आहे. महिलांच्या लढ्यामुळे गावात बाटली आडवी झाली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

CAचा GSTला कोट्यवधींचा चुना; बनावट पावत्यांद्वारे करदात्यांची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?

मालेगाव : शहरातील एका कर सल्लागारास मुंबई माझगाव येथील राज्य वस्तू व सेवाकर, मुंबई शाखेच्या भरारी पथकाने मालेगावात तळ ठोकून अटक केली. सौरभ वर्धमान बुरुड (जैन) असे कर सल्लागाराचे नाव आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

४८ रुपये किलोची साखर २० रुपयांत; बोपेगाव ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय, अट फक्त एकच..

 दिंडोरी : ग्रामपंचायतीचे कर नियमितपणे भरणाऱ्या सर्व ग्रामस्थांना दिवाळी अवघ्या वीस रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय बोपेगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे नियमित करदात्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढणार आहे. सरपंच

KHOZ MASTER KHOZ MASTER

आपण समाजाचे देणे लागतो हे विसरु नका! अभिनेते विजय गोखले यांचा रंगकर्मींना सल्ला

, नाशिक : ‘आपल्याकडून समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य होत असल्याचा अभिमान बाळगा. पण, आपण समाजाचे देणेही लागतो, याचा विसर पडू देऊ नका,’ असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते तथा रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय

KHOZ MASTER KHOZ MASTER