जायकवाडीच्या पाण्यासाठी दाद; मराठवाडा पाणी परिषदेची आक्रमक भूमिका, उद्या धडक सत्याग्रह
छत्रपती संभाजीनगर : समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध सुरू आहे. मराठवाड्याचे हक्काचे पाणी सोडण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे. परिषदेने…
‘मास कॉपी’ प्रकरण, थेट कुलगुरूंनीच घेतली ४०० विद्यार्थ्यांची सुनावणी, विद्यार्थ्यांच्या प्रवेशद्वारावर रांगा
छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शनिवारी मास कॉपी प्रकरणी चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. कुलगुरूंनी स्वत:च्या उपस्थित सुनावणी घेण्याचा हा पहिला प्रकार असल्याची…
छगन भुजबळांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड मोठा लढा उभारला होता. त्यांच्या या लढ्याला काहीप्रमाणात यश आले असून कुणबी नोंदी असलेल्या…
महत्वाची बातमी! चिकलठाणा विमानतळाकडील ‘हा’ परिसर रेड झोनमध्ये, बांधकामांना NOC बंधनकारक
छत्रपती संभाजीनगर : विमानतळ प्राधिकरणाने विमानतळापासून २७ चौरस किलोमीटरचा परिसर रेड झोन म्हणून जाहीर केला आहे. या परिसरात बांधकाम करायचे असेल तर आता विमानतळ प्राधिकरणाच्या ना हरकत प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र…
ग्रामपंचायतीचा धाडसी निर्णय; बिहारनंतर महाराष्ट्रातील ‘या’ गावात होणार जातनिहाय जनगणना
अहमदनगर: बिहारमध्ये जातनिहार जनगणना झाल्यानंतर त्याची देशभर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही तशी मागणी होत आहे. मात्र केंद्र आणि अन्य सरकार यावर सावध भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर नगर…
महाराष्ट्रातील ‘या’ गावात करतात रावणाची पूजा; अमोल मिटकरींची गावाला भेट, मूर्तीची पूजा आणि आरती केली
अकोला: रामायणातील खल पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावणाला दसऱ्याला जाळण्याची परंपरा आहे. मात्र राज्यात एक गाव असं आहे, जिथे रावणाला जाळण्याची नव्हे तर रावणाच्या महापूजेची परंपरा आहे. ही परंपरा अकोला…
स्वातंत्र्य शाहिरांच्या संपूर्ण कुटुंबाला करंट देऊन संपवण्याचा प्रयत्न, थेट ट्रान्सफॉर्मरमधून वायर टाकली अन्…
सांगली : सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावच्या स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोक निकम यांच्या घरासमोर व मागील बाजूस दरवाजाला विजेच्या विद्युतवाहक तारेद्वारा ११ केव्हीचा करंट देऊन संपूर्ण…
प्लॉट खरेदीत फसवणूक, खोट्या गुन्ह्याचीही धमकी, लाखोंची खंडणी उकळणाऱ्या तीन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल
बुलढाणा: खाकी वर्दी म्हटली की त्यासोबत अनेक जबाबदाऱ्या येतात पण या खाकी वर्दीवरच ज्या गुन्हेगार आणि आरोपींना गजाआड करण्याची जबाबदारी असते तेच गुन्हेगार होतात तेव्हा खाकी वर्दीची मान शरमेने खाली जाते…
कारची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला थोडक्यात बचावला
बुलढाणा: जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून रस्ते अपघातात वाढ झाली आहे. या अपघातामध्ये मुख्यतः दुचाकी अपघातांचा समावेश आहे. बुलढाणा खामगाव (बोथा) मार्गावरील भादोला नजीक पोखरी फाट्यावर झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघे जण…
ठाकरेंच्या जोडीला चव्हाण, काँग्रेसकडून मराठमोळ्या नेत्यांवर दक्षिणेची जबाबदारी, तेलंगणा सर करणार?
नांदेड: तेलगंणा राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खर्गे…
