त्यांच्या बुलडोझरमधून ओबीसी वाचणार नाहीत, आता ‘करो या मरो’ची लढाई; छगन भुजबळांची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल
मुंबई: राज्यात मराठा आरक्षणावरुन पेटलेले वातावरण आता कुठे शांत होत असतानाच आता ओबीसी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे. कालपासून सोशल मीडियावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची एक…
आता आयुर्वेद करणार कर्करोग बरा! मुंबईत टाटा इन्स्टिट्यूटचे बांधणार नवं हॉस्पिटल
मुंबई : कर्करोगाच्या रुग्णांना पुढील काही वर्षांत आणखी एक उपचार पर्याय मिळू शकतो. टाटा मेमोरियल हॉस्पिटल खोपोली इथं आयुर्वेदाद्वारे कर्करोग उपचारासाठी संशोधन केंद्र उभारत आहे. हे देशातील पहिले रुग्णालय असेल, जिथे…
भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांचे कर्करोगाने निधन
अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघाचे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालंय. गेल्या अनेक दिवसांपासून राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज रात्री ८ वाजताच्या सुमारास शर्मा…
सॉरी आई, मराठा आरक्षणासाठी तरुणाने आयुष्य संपवलं, तुटणारं घर अमोल मिटकरींनी सावरलं
अकोला : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणानंतर काही मराठा तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायला लागले. दुसऱ्या टप्प्यातील उपोषण मागे घेत मनोज…
एकनाथ खडसे यांना हार्ट अटॅक आल्याचं वृत्त, एअर अॅम्ब्युलन्स तयार ठेवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त आहे. हृदयाच्या संबंधित त्यांना अगोदरच आजार आहेत. त्यात आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने जळगावच्या…
नाथाभाऊंना नेमकं काय झालं? उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
जळगाव : माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना उपचारासाठी जळगावहून मुंबई येथे हलविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्याचे आदेश…
मातृत्त्वाचा सन्मान, महिलांप्रती आदर,शिवीमुक्त कट्टा सांगलीकरांचा अनोखा उपक्रम,स्वातंत्र्य दिनापासून अभियान
सांगली : महाराष्ट्रात शिव्यांचा इतिहास हा हजारो वर्षांचा आहे. अनेक इतिहास संशोधकांनी याबाबत मांडणी केलेली आहे. मुळातच शिवी एखाद्याचा अपमान करण्यासाठी चुकीच्या हेतून दिली जाते. स्त्री पुरुष समतेसाठी आपल्याकडे अनेक महामानवांनी…
कपाशीच्या शेतात शेतकऱ्याचा भलताच उद्योग, पोलिसांचं पथकही अचंबित, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, नेमकं काय घडलं?
जालना : जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील खानापूर शिवारात एका शेतकर्याच्या शेतात टेंभुर्णी पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी शेतातील ७ लाख रुपयांची बेकायदेशिरित्या लागवड केलेली गांजाचे झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपी शेतकऱ्याला…
जालन्यात १२ क्विंटल धान्य जप्त; पुरवठा विभागाची मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?
जालना: काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे स्वस्त दुकानातील १२ क्विंटल धान्य पुरवठा विभागाने कारवाई करत जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गाडीसह, स्वस्त धान्य आणि चालकाला ताब्यात घेतले असून गाडी चालकाविरुद्ध…
लेक शाळेला गेली ती पुन्हा परतलीच नाही, १५ महिन्यांनी सापडली चिमुकल्यासह; नेमकं काय घडलं?
जालना: जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथील एक १५ वर्षीय मुलगी शेलगाव येथील प्रशालेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मागील वर्षी ८ ऑगस्ट २०२२ रोजी ही मुलगी नेहमीप्रमाणे अप-डाऊनसाठी लावलेल्या ऑटो…
