दुकानात शॉर्टसर्किट झालं, चार मजली इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू
लातूर : लातूरमध्ये सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास एका इमारतीला अचानक भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. लातूर शहरात छत्रपती शिवाजी चौकाजवळ…
लातुरात पुनम मॅचिंग सेंटरला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, लाखोंचे नुकसान
लातूर: लातूर शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज गंजगोलाईतील कापड दुकानाला आग लागली. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईतील कापड लाईनला असणाऱ्या पूनम…
हिंदू लिंगायतांचा आरक्षणासाठी मोर्चा; शिवा संघटनेने केले नेतृत्व
लातूर : हिंदू लिंगायत समाजातील ३२ पोटजातींना ओबीसी, एसबीसी व एनटी आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत शिवा संघटनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.संस्थापक अध्यक्ष प्रा.…
समृद्धी महामार्गावरुन प्रवास करत होते, अचानक चारचाकीचे टायर फुटल्यानं अनर्थ,दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
वाशिम: समृद्धी महामार्गावरील कारली ते कारंजा दरम्यान नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव महिंद्रा झायलोचा टायर फुटून भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये २ जण ठार तर ३ जण गंभीर आणि…
दिनेश राठोडच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; आईच्या डोळ्यातील अश्रू थांबेनात, आरोपींना फाशी देण्याची मागणी
वाशिम : मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर एक महिलेला चुकून धक्का लागल्यानंतर तिच्या पतीने मारलेल्या जोरदार थापडीत रेल्वे रुळावर पडल्यानंतर उठण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वेखाली चिरडून मृत्युमुखी पडलेल्या दिनेश राठोड संदर्भात आता…
एकवेळ मला काहीही देऊ नका, पण माझ्या माणसाला सत्तेपासून तुम्ही दूर ठेऊ शकत नाही, पंकजा मुंडे यांचं जोरदार भाषण
सावरगाव : मी ग्रामपंचायतची देखील सदस्य नसताना शिवशक्ती परिक्रमा यात्रेत लोकांनी माझ्यावर जेसीबीने फुलांची उधळण केली. मी लोकांना काय दिलं, हाच मला प्रश्न पडला. माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा लोकांनी दोन…
शेतीच्या वादातून महिलेला मारहाण, विनयभंगाची तक्रार; सुरेश धस यांच्या पत्नीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
बीड: भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल माध्यमावर वायरल झाला असून व्हिडिओची फॉरेनसिक तपासणी करण्याची मागणी आमदार…
मुलगा झोपायला जातो सांगून खोलीत गेला; अन् दरवाजा बंद केला, सकाळी जे घडलं ते पाहून आईवडिलांच्या पायाखालची सरकली जमीन
बुलढाणा: मानसिक तणावातून युवकाने स्वतःच्या हाताने गळा चिरुन घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना खामगाव शहरातील अनिकट रोड भागात उघडकीस आली. आकाश प्रमोद खाकरे (२८) याने १३ सप्टेंबरला रात्री राहत्या खोलीत…
बुलढाण्यात गजानन महाराज बनून फिरणाऱ्याला मारहाणीचा प्रयत्न, भररस्त्यातील Video समोर
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव परिसरात एक व्यक्ती श्री. गजानन महाराजांचे वेष धारण करून संचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हुबेहूब गजानन महाराजांसारखी दिसणारा हा व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न…
यंदा दिवाळीआधीच प्रदूषणात वाढ, आरोग्याच्या समस्या वाढल्या, आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या सूचना
मुंबई: वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याशी संबधित अनेक समस्या वेगाने वाढत आहे. प्रदूषण असलेल्या भागांमध्ये जाणे टाळणे किंवा कमीतकमी संपर्क ठेवणे, गरज असल्यास काय काळजी घ्यावी, यासंदर्भातील महत्त्वाचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.…
