लोकसभेला भाजपच्या जागा कमी होतील, योगेंद्र यादव यांचा अंदाज, कारणही सांगितलं
ठाणे : २०१९ च्या निवडणुकीत भाजपला गुजरात, बिहार, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जवळपास सगळ्या जागा मिळाल्या होत्या. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाही. तसेच दक्षिण भारत, बंगालमध्ये त्यांना जास्त जागा…
सरकारकडून २ जानेवारीची तारीख, पण मनोज जरांगेंनी २४ डिसेंबरपर्यंतच मुदत का दिली? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मुंबई: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेसाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दोन जानेवारीपर्यंत मुदत देत गुरुवारी आपले आमरण उपोषण मागे घेतले होते. मात्र, आज प्रसारमध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील…
मराठा आरक्षणासाठी कँडल मार्च; नंतर तरुण घरी गेला, अन् अचानक घेतला टोकाचा निर्णय
सोलापूर: बार्शी तालुक्यातील देवगाव येथील रणजीत मांजरे नावाच्या २५ वर्षीय युवकाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली…
उपोषणकर्त्या मराठा आंदोलकाची तब्येत बिघडली; तडफडू लागताच डॉक्टरांची प्रयत्नांची शर्थ, पत्नीचा टाहो
सोलापूर: मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरु आहे. राज्यातील विविध भागांमध्ये साखळी उपोषणाचं आयोजन करण्यात आलेलं…
मराठा आरक्षण मिळत नसल्याने संयम सुटला, दहावीच्या विद्यार्थ्याने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
नांदेड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात आत्महत्येच सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री एका २४ वर्षीय तरुणाने आरक्षणासाठी कीटकनाशक औषध प्राशन करुण जीवन संपवले होते. पण त्याच्या चितेची आग थंड होण्यापूर्वीच रविवारी…
मराठा आरक्षण मिळेपर्यंत एवढी एक गोष्ट करायची नाही, मनोज जरांगेंची सरकारला महत्त्वाची अट
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारची कोंडी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपले उपोषण स्थगित केले. राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिन्यांची मुदत देऊ केली…
विद्यार्थ्यांची दिवाळी जोरात, सोमवारपासून सुट्टीचे निर्देश, शाळा कधी उघडणार?
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांना, परिसर, उपपरिसरातील शैक्षणिक विभागांना सहा नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू होत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या २७ नोव्हेंबरपर्यंत असतील.विद्यापीठ प्रशासानाने २०२३-२४ शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक…
बसस्थानकात एसटी लावून झोपायला गेले, पहाटेच्या सुमारास चालकाचा विश्रामगृहात मृतदेह; हिंगोलीत खळबळ
हिंगोली : हिंगोलीच्या आगारात चालकासाठी असलेल्या विश्रामगृहात एका बस चालकाचा मृतदेह आढळला आहे. सुरेश सलामे (वय ५५) असं चालकाचं नाव आहे. ते विश्रामगृहात झोपलेले होते. पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला…
पाणी प्रश्न पेटला, नाशिकनंतर अहमदनगरच्या नेत्यांचा जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास विरोध, शंकरराव गडाख म्हणाले..
अहमदनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. अहमदनगरच्या मुळा धरणातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडू नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.…
विदर्भातल्या प्रवाशांची दिवाळी गोड होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; ५ नोव्हेंबर रोजी विशेष गाडी
नागपूर : दिवाळीच्या सुट्यांमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे - नागपूर दरम्यान येत्या ५ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त विशेष गाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. नोकरी तसेच शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यात…
