मॅनहोलचे झाकण अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू, आष्टी येथील हृदयद्रावक घटना
नागपूर : मॅनहोलचे झाकण अंगावर पडून तिसरीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कळमेश्वरजवळील आष्टी (येरला) येथील भारतीय विद्या भवन शाळा परिसरात घडली. या घटनने शाळा प्रशासन व विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली…
स्वच्छतेवर कोट्यवधी, तरी पूर? मनपाच्या अभियानावर प्रश्नचिन्ह, नागपूरकरांना घोटाळ्याचा संशय
नागपूर : शहरातील नाग, पिवळी, पोरा नद्यांच्या स्वच्छतेचा गाजावाजा करून महापालिका कोट्यवधी रुपये त्यावर खर्च करते. त्यानंतरही २३ सप्टेंबरला शहरात या नद्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान नागपूरकरांना सोसावे लागले…
हा कॉल यमराजाचा तर नाही? वाहनचालकांच्या मोबाइलवर बोलणाऱ्यांमुळे इतरांच्या जिवालाही धोका
नाशिक : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण नाशिक शहरात वाढत आहे. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालणाऱ्या या मोबाइलवेड्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नाशिककरांनी केली आहे. नाशिक ‘आरटीओ’ने नियम मोडणाऱ्यांचे परवानेच निलंबित…
भुयारी गटारीसाठी नदीत भराव; नमामी गोदा अभियानाला उगमस्थानीच हरताळ, कारवाई कधी?
त्र्यंबकेश्वर : गोदावरीच्या उगमस्थानी पवित्र नदीची अवहेलना सुरूच आहे. हरितलवादाने दणका दिल्यानंतर नदीत सांडपाणी नको म्हणून सुमारे ३९ कोटी रुपयांची भूयारी गटार योजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवला जात आहे. दोन…
पुण्यात ताराचंद हॉस्पिटलच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये आग, भडका उडण्याचं संभाव्य कारण समोर
पुणे : पुण्यातील रास्ता पेठ भागात ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आज सकाळी ८ वाजून ४२ मिनिटांच्या सुमारास आग लागली होती. पहिल्या मजल्यावरील खोलीत लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.…
भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया जिल्हा अध्यक्षपदी उद्धव आटोळे यांची नियुक्ती…
सतिश मवाळ मेहकर लोणार शहरातील बनमेरू कॉलेज मीटिंग हॉल मध्ये आयोजित भाजपा पक्षाच्या महत्वाच्या बैठकी दरम्यान भाजपा माजी आमदार तथा लोकसभा प्रभारी विजयराज शिंदे व बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ.गणेशदादा…
विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार
अकोला प्रति- एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस कमी होत असतानाच दुसरीकडे मात्र शासकीय अनुदान मिळत नसतानाही अंदुरा येथील वरिष्ठ प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षिका स्वखर्चाने…
सामजिक कार्यात अग्रेसर असणारे साहेबराव कांबळे यांची लोकप्रियता वाढली उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव
सामजिक कार्यात अग्रेसर असणारे साहेबराव कांबळे यांची लोकप्रियता वाढली उमरखेड प्रतिनिधी लखन जाधव। उमरखेड महागाव मतदारसंघात सध्या हा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे सामजिक कार्यात अग्रेसर असणारे साहेबराव कांबळे…
रेणुका माता मंदिरात महाप्रसादाचे वितरण सतिश मवाळ
मेहकर येथील सावजी गल्लीतील रेणुका माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त ३१ आॕक्टोबरला महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. नरसिंह संस्थानचे विश्वस्त गोपाल महाराज पितळे, राजुभाऊ राऊत, नितीन धावटेकर, विनोद राऊत…
जिल्हा पोलीस दलातर्फे मयत पोलीस अमंलदाराच्या कुटुंबीयांना मदत निधीचा धनादेश सुपुर्द…!!
प्रविण चव्हाण नंदुरबार -: जिल्हा पोलीस दलातील तळोदा पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस अंमलदार मुकेश अशोक सावळे यांचा दिनांक 18 जुलै 2023 रोजी नंदुरबार शहरातील RTO कार्यालया जवळ अपघात…
