फटाके विक्रेत्याच्या घरात साफसफाई करताना बालमजुराचा अंत; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
जळगाव: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातही मराठा समाज…
फटाके विक्रेत्याच्या घरात साफसफाई करताना बालमजुराचा अंत; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
जळगाव: शहरातील बोहरा बाजारातील फटाके विक्रेत्याच्या घराची साफसफाई करताना बालमजुराचा मृ्त्यू झाला. फटाके विक्रेत्यानं बालमजुराला दिवाळीच्या साफसफाईसाठी पाठवलं होतं. विक्रेत्याच्या घरी असलेल्या विजेच्या उघड्या तारेवर पाय पडल्यानं बालमजुराचा जागीच मृत्यू…
माझी व्यथा समजून घ्या! तरुणाचे उद्गार; स्वतःला तहसीलदारांच्या कक्षात कोंडलं; नंतर अंगावर डिझेल ओतलं अन्..
सांगली: तहसीलदारांच्या कक्षात स्वतःला कोंडून घेऊन एका तरुणाने आत्मदहन करण्यासाठी डिझेल ओतून घेण्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे घडला आहे. देवेंद्र धस असे या तरुणाचे नाव असून तो मराठ्यांना…
आरक्षण नाही, तर दिवाळी नाही! सकल मराठा समाज बांधवांचा मोठा निर्णय
नाशिक : ‘आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा अंत सरकार पाहत आहे. आमच्या घरातील दिवा विझविण्याचा प्रयत्न सरकार करीत असेल, तर दिवाळीत एकाही मराठ्याच्या घरात दिवा पेटविला जाणार नाही.…
गाव खातंय खस्ता, दिसंना विकासाचा रस्ता! जिल्हाधिकाऱ्यांच्या पायपीटीनंतरही खैरवाडीकरांच्या पायाला गोळेच
नाशिक : ‘उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून निर्माण करावा लागतो’ हा सुविचार खैरेवाडीतील शाळेच्या भिंतीवरून वाकुल्या दाखवितो. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष उलटली, पण त्यांच्या सर्व पिढ्या अंधारातच खपल्या. उद्याही आयुष्य प्रकाशमान होईल…
हिंसक घटनांमागे सत्ताधारी, जर आरक्षणाबाबत संध्याकाळपर्यंत कळवले नाही तर पाणीत्याग करेन: मनोज जरांगे
जालना: 'आरक्षण कधी देणार ते सांगा, विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने बुधवारी सायंकाळपर्यंत याविषयी काही कळवले नाही, तर मी बुधवारी सायंकाळपासून पाणीत्याग करेन,' असा इशारा मनोज जरांगे यांनी मंगळवारी सायंकाळी दिला. ते…
सख्ख्या भावांच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी; एकाची कुणबी तर दुसऱ्याची मराठा, शिंदे समितीवर प्रश्नचिन्ह
पुणे: मराठा आरक्षणावरून राज्य पेटलेले असताना राज्य सरकारकडून आज मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, या कुणबींमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे समोर आलं आहे. त्यात पुणे…
सिध्दार्थ तलावासाठी लवकरच सल्लागार; ऑलिंपिक दर्जाच्या सुविधेसाठी महापालिकेचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर : ऑलिपिंक दर्जाचा जलतरण तलाव तयार करण्यासाठी महापालिका प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्त करणार आहे. त्याची प्रक्रिया काही दिवसांत सुरू केली जाणार आहे. सध्या सोळा फुट खोल असलेल्या…
छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघड, ‘मेजर’सह दोन जणांना अटक
छत्रपती संभाजीनगर : पाचशे रुपयांच्या हुबेहूब नोटा तयार करून, लहान मुलांच्या सहाय्याने त्या चलनात आणणाऱ्या ‘रॅकेट’मध्ये पोलिसांनी आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांपैकी अंबादास रामभाऊ ससाने उर्फ अरूण भास्कर…
बीडमध्ये जाळपोळ, बसेसची तोडफोड, अखेर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, संचारबंदी लागू
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागलं आहे. जिल्ह्यात पाच ते सहा ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, जयदत्त…
