मराठा आरक्षणासाठी सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न; दहा जण झाडावर चढले, फास लावून घेण्याआधीच…
अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी तरुणांच्या आत्महत्या सुरू आहेत. पाथर्डीत मात्र एकाच वेळी दहा जण गळफास लावून घेण्यासाठी झाडावर चढले होते. ते फास लावून घेणार तेवढ्यात नागरिक आणि पोलिसांनी तेथे…
बईतील हिऱ्यांची बाजारपेठ सुरतला जाण्याचा धोका? नेमका काय परिणाम होणार?
मुंबई: मुंबईत एकवटलेला हिरे व्यवसाय सुरतेला नेण्याचा घाट घातला जात आहे. अर्थात, एका शहरातून दुसऱ्या शहरात तो स्थलांतरित करणे इतके हे सोपे निश्चितच नाही. या स्थलांतराला आर्थिक, सामाजिक, भावनिक, राजकीय असे…
Board Exams 2024: दहावी आणि बारावी परीक्षा ‘या’ तारखेला; २०२४ च्या बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
SSC and HSC Board Exams Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १० वी आणि १२ च्या परीक्षांच्या अंतिम तारखांची घोषणा करण्यात आली आहे. शाळा, कनिष्ठ…
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या नवं वेळापत्रक
मुंबई: मुंबई महापालिकेने 'एन' विभागातील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक एक व दोनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे एका कप्प्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही भागांच्या पाणीपुरवठ्याच्या…
मनोज जरांगेंची आरपारची लढाई, मराठा आंदोलन तापलं, अमित शाहांनी फडणवीस, बावनकुळेंना दिल्लीत बोलावलं
मुंबई: राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर चर्चा किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता दिल्लीत केंद्रीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि केंद्रीय…
Navi Mumbai: उपायुक्त गेठे यांची तडकाफडकी बदली; अतिक्रमणांविरोधात केली होती कारवाई
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांची मालमत्ता विभागाच्या उपायुक्तपदी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीने पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून शहरातील अनधिकृत बांधकामे…
युवतींसाठी सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण शिबीर शनिवारपासून स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचा उपक्रम
नागपूर प्रतिनिधी अमित वानखडे - स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने ४ व ५ नोव्हेंबरला ९ ते २१ वर्षे वयोगटातील युवतींसाठी निःशुल्क सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले…
ग्रामीण रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यास १० हजारांची लाच घेताना अटक….
प्रविण चव्हाण नंदुरबार -:ग्रामीण रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यास १० हजारांची लाच घेताना अटक. सविस्तर माहिती अशी की,नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातून फिटनेस प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात नंदुरबार आगारातील चालका…
श्री काशी – कवळेश्वर मंदिरावर जाणारा सार्वजनिक वहीवाटीचा रस्ता बंद न करण्याबाबत शिवभक्तांचे पातूर तहसीलदार यांना निवेदन सादर
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर येथील जागृत श्री काशी - कवळेश्वर महादेवाचे मंदिर व श्री चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे या मंदिराकडे भाविक भक्तांना मंदिरात जाण्या येण्या करिता वहीवाटीचा रस्ता पातुर…
पातूरच्या श्री रेणुका देवी संस्थानचे आता होणार वेब साईट चे माध्यमातून दर्शन
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातुर :- अकोला जिल्ह्यातील मानाचे व परिसरातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवी संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे ही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. श्री रेणुका देवी…
