डॉ. ठाकरे दांपत्याने मातृ-पित्र छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीचे पालकत्व स्विकारले..
प्रविण चव्हाण नंदुरबार-: येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ प्रशांत ठाकरे व डॉ प्रीती ठाकरे ह्या दांपत्याने मातृ-पितृ छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व स्विकारत वैद्यकीय क्षेत्रासमोर नवा आदर्श उभा केला.…
नंदुरबार लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.
प्रविण चव्हाण नंदुरबार -: आगामी काळामध्ये कॉंग्रेस पुन्हा एकदा भरारी घेणार असून लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. नंदुरबार…
अध्यात्मिक विचार भगवंताचे नामस्मरण जीवनात फलदायी ठरतात- वेदमूर्ती अविनाश जोशी
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी) भौतिक सुखांमागे धावताना मनुष्य अध्यात्माला विसरत आहे.भगवंतांचे नामस्मरण केल्यास आपले जीवन सार्थकी ठरते.कुटुंब उध्वस्त करणाऱ्या टीव्हीवरील मालिकां ऐवजी महिलांनी पौराणिक व धार्मिक कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे…
नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचेकडून मनाई आदेश जारी…!!
प्रविण चव्हाण नंदुरबार -: (प्रतिनिधी )जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी दि. 01 नोव्हेंबर 2023 रोजी 06.00 वाजे पासून ते दि. 15 नोव्हेंबर 2023 रोजीचे 24.00 वाजे पावेतो महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे…
सर्वोपचार रुग्णालय ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करीता मोफत रुग्णवाहिका सुरू करा – उमेश इंगळे
अकोला प्रती - सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांना त्यांच्या इतर वैद्यकीय तपासणी करीता जसे की, ईसीजी,सिटिस्कॅन, एम.आर.आय., 2 डी इको, कार्डिओलॉजी ,न्यूरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, मूत्रविज्ञान न्यूरोसर्जरी व इतर आवश्यक असलेल्या तपासणी करीता…
ग्रामविकास कार्य – प्रशिक्षण शिबीर संपन्न
मोरगाव भाकरे: अमरावती विभागामध्ये अकोला जिल्हा येथील एम.आय.टी.सी. राष्ट्रीय सरपंच संसद व जे.एस.डब्ल्यू ( JSW ) यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामविकास कार्यशाळा शिबीराचे आयोजन दिनांक रविवार 29 आक्टोंबर ते 31 आक्टोंबर…
हिंम्मत दंदी राज्यस्तरीय क्रांतीयोद्धा पुरस्काराने सन्मानित*
*हिंम्मत दंदी राज्यस्तरीय क्रांतीयोद्धा पुरस्काराने सन्मानित* प्रतिनिधी* विशाल गवई उमेश दयाराम म्हसाये संस्थापित नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य तथा लिटल स्टार कॉन्व्हेन्ट, तेल्हारा द्वारा पुरस्कृत…
हिंम्मत दंदी राज्यस्तरीय क्रांतीयोद्धा पुरस्काराने सन्मानित*
*हिंम्मत दंदी राज्यस्तरीय क्रांतीयोद्धा पुरस्काराने सन्मानित* प्रतिनिधी विशाल गवई उमेश दयाराम म्हसाये संस्थापित नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य तथा लिटल स्टार कॉन्व्हेन्ट, तेल्हारा द्वारा पुरस्कृत…
पंकजांनी कंबर कसली, पवारांनी लढाई सोपी केली, धनुभाऊंचं टेन्शन वाढलं!
बीड : दारूण पराभव झाला, कारकीर्दीला सेटबॅक बसला, पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत पाच वर्ष गेली... पण खचतील त्या पंकजा मुंडे कसल्या... २०१९ च्या पराभवाने पंकजा मुंडेंच्या जबर हादरा बसला... बालेकिल्ल्यात पिछेहाट झाली. पण…
ड्युटी संपवून निघाले, वाटेत पत्र्याच्या शेडमध्ये थांबले, सर्व्हिस रिवॉल्व्हर हनुवटीवर ठेवली अन्…
नांदेड: नांदेड पोलिस दलात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. ड्युटी संपवून गावाकडे परत जात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री उस्माननगर ते कलंबर…
