भरधाव ट्रकने परीक्षार्थी तरुणाला चिरडले अपघातात २१ वर्षीय तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू; चिखली-बुलढाणा मार्गावरील मालगणी फाट्याजवळील घटना
चिखली, दि. १२ (प्रतिनिधी):बुलढाणा येथे परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या २१ वर्षीय तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज १२ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास चिखली-बुलढाणा मार्गावरील मालगणी फाट्याजवळ…
संयुक्त कामगार कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द करण्याची मागणी; बुलढाण्यात प्रचंड जनआंदोलन
बुलढाणा, दि. १२ (प्रतिनिधी):केंद्र सरकारने देशी-विदेशी भांडवलदारांच्या हितासाठी कामगार संघटनांशी कोणतीही चर्चा न करता संसदेत मंजूर केलेल्या चार कामगारविरोधी श्रमसंहितांविरोधात बुलढाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली…
गण गण गणात बोते’ नामस्मरणाने धाडनगरीत गजानन महाराजांचा १४८ वा प्रगटदिन उत्साहात
धाड, दि. ९ (प्रतिनिधी) :विदर्भाचा राजा, अनंत कोटी ब्रह्मांडनायक संत गजानन महाराज यांचा १४८ वा प्रगटदिन ८ फेब्रुवारी रोजी धाडनगरीत भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात…
सदा विजय रॅली’ने पेरली देशभक्तीची ठिणगी शिवरायांच्या महाआरतीने धाड परिसर दुमदुमला
धाड, दि. ९ (प्रतिनिधी) :सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या **‘बॉम्बे इंजिनिअर ग्रुपट’**च्या जवानांची ‘सदा विजय’ रॅली धाडच्या पवित्र वेशीवर पोहोचताच गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. वीर जवानांच्या आगमनाने रक्तात संचारलेली देशभक्ती…
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती बुलढाणा : आदिवासी विकास विभागाची महत्वाकांक्षी योजना
बुलढाणा, दि. ९ (प्रतिनिधी) :अनुसूचित जमातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळावी, यासाठी शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना…
सुसाट कारची धडक; तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी खामगाव : स्पर्धा परीक्षेच्या स्वप्नांचा अचानक अंत
खामगाव, दि. ८ (प्रतिनिधी) :काम करून शिक्षण घेणारा अनिकेत दिलीप निंबाळकर (वय २३, रा. न्यू पहाडसिंगपुरा, मुळ रा. लांजुळ, ता. खामगाव) हा एका अपघातात मृत्यू पावला, तर मनोज सदाशिव भिलन…
चेतन चोपडे यांच्या रमाई गीतांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद रमाई जयंतीनिमित्त गांधी भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
बुलढाणा, दि. ७ (प्रतिनिधी) :त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त समस्त उपासिका संघ व दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट, बुलढाणा यांच्या वतीने गांधी भवन, जयस्तंभ चौक येथे महाराष्ट्रातील…
धामणगाव धाड येथे संत गजानन महाराज प्रगटदिन सोहळा उत्साहात महाआरती, पालखी मिरवणूक व भंडारा महाप्रसादाने भक्तिमय वातावरण
धामणगाव धाड, दि. ८ (प्रतिनिधी) :विदर्भाची पंढरी आणि शेगावचे संत म्हणून ओळखले जाणारे संत शिरोमणी गजानन महाराज यांचा १४८ वा प्रगटदिन सोहळा धामणगाव धाड (ता. बुलढाणा) येथे मोठ्या उत्साहात आणि…
सोनोशीत संत गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा विजय ग्रंथ पारायण, श्रीराम कथा, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन
वर्दडी बुद्रुक, दि. ९ (प्रतिनिधी) :येथून जवळ असलेल्या सोनोशी गावात श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त संगीत श्रीराम कथा, विजय ग्रंथ पारायण, कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. सोनोशी…
विवेकानंदनगरात संत गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा महिला मंडळाचे पारायण, अनिलानंद महाराजांचे प्रवचन; आरती व महाप्रसादाचे आयोजन
चिखली, (प्रतिनिधी) :शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील विवेकानंदनगर, रेस्ट हाऊस मागील परिसरातील नर्मदेश्वर महादेव मंदिरात संत शिरोमणी गजानन महाराज प्रगटदिन भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा प्रगटदिन उत्सव…
