थकीत महसूल व गौणखनिज दंड वसुलीसाठी कडक पावले उचला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे महसूल यंत्रणेला निर्देश
बुलढाणा, दि. ५ (प्रतिनिधी): जिल्ह्यातील प्रलंबित जमीन महसूल, थकीत कर तसेच गौणखनिज दंडाची शंभर टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महसूल यंत्रणेला कडक निर्देश दिले…
मृद्धी महामार्गावर ट्रकची वाहनाला धडक; एक ठार
डोणगाव, दि. ५ (प्रतिनिधी): समृद्धी महामार्गावरील भारत पेट्रोल पंपासमोर ट्रक व अज्ञात वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.…
लोणारमधून १३ वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण मामाच्या गावाला गेलेला वैभव परतलाच नाही
लोणार, दि. ५ (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, गेल्या सात दिवसांत तब्बल १३ बेपत्ता घटनांची नोंद झाल्याने…
भरदिवसा घरफोडी; मलकापूर रोड परिसरातून १.९१ लाखांचा ऐवज लंपास
लढाणा प्रतिनिधी : बुलढाणा शहरातील मलकापूर रोड परिसरातील चोपडा शोरूमच्या पाठीमागे असलेल्या एका घरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व…
बेलगाव येथे २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
डोणगाव प्रतिनिधी : डोणगाव येथून जवळच असलेल्या बेलगाव येथे स्व. काशिनाथ महादजी वानखेडे यांच्या १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या…
मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ३२ तास ठप्प; टँकर अपघातानंतर प्रवाशांचे हाल, टोल परताव्याची मागणी
बई प्रतिनिधी : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर ज्वलनशील रसायन वाहून नेणारा टँकर मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी पलटी झाल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातानंतर तब्बल ३२ तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत…
जिल्हा परिषद सांस्कृतिक स्पर्धेत शॅडो ॲक्टमधून स्व. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
लढाणा प्रतिनिधी : बुलढाणा जिल्हा परिषद आयोजित अधिकारी-कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी उपस्थितांना एक हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला. शॅडो ॲक्टच्या माध्यमातून सहभागी कलावंतांनी स्वर्गीय अजित पवार यांना आगळीवेगळी आणि भावपूर्ण…
आधुनिक यंत्रसामुग्रीने शेतीला बळ; आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरण
चिखली प्रतिनिधी : चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांना आधुनिक शेतीची जोड मिळावी तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत…
एकलारा येथे २ कोटींच्या डोम सभामंडप व भक्तनिवासाचे भूमिपूजन
एकलारा प्रतिनिधी : मौजे एकलारा येथील प्रसिद्ध देवस्थान श्री किसनदेव महाराज संस्थान येथे भक्तांच्या सोयीसाठी ‘ब’ वर्ग अंतर्गत २ कोटी रुपयांच्या डोम सभामंडप व भक्तनिवास बांधकामाचे भूमिपूजन आज करण्यात आले.…
मंगरूळ नवघरे शाळेला आयएसओ पुरस्कार; बाल वाचनालयाचे उद्घाटन
गरूळ नवघरे प्रतिनिधी : मंगरूळ नवघरे येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेला आज आयएसओ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचबरोबर शाळेमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या बाल वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.…
