राज्यस्तरीय मूकबधीर दिव्यांग बुद्धिबळ स्पर्धेत अकोल्याचा डंका
अकोला, दि. ५ (प्रतिनिधी): महाराष्ट्र स्पोर्ट्स काऊन्सिल ऑफ द डिफ असोसिएशनतर्फे नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय मूकबधीर दिव्यांग बुद्धिबळ स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपला दबदबा निर्माण केला. या…
मनपा शाळेत इनरव्हील क्लबकडून पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली
अकोला, दि. ५ (प्रतिनिधी): इनरव्हील क्लब ऑफ अकोला कवीन यांच्या वतीने कृषीनगर परिसरातील क्लबच्या दत्तक मनपा मराठी शाळा क्रमांक १६ मध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सोयीसाठी पाण्याची टाकी, वॉटर प्युरिफायर तसेच…
शिरपूर येथे हळद काढणीला सुरुवात, उत्पादनाबाबत सकारात्मक अंदाज
शिरपूर, दि. ५ (प्रतिनिधी): शिरपूर येथील श्री संत जानगीर महाराज संस्थानच्या मालकीच्या शेतामध्ये मागील तीन दिवसांपासून हळद काढणीला सुरुवात करण्यात आली आहे. शिरपूर हे वाशीम जिल्ह्यात हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध असून…
माझोड-तांदळी-बाभूळगाव रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्तमाझोड-तांदळी-बाभूळगाव रस्त्याची दुरवस्था, नागरिक त्रस्त
चतारी, दि. ५ (प्रतिनिधी): माझोड-तांदळी-बाभूळगाव या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून हा रस्ता अकोला व बुलढाणा या दोन जिल्ह्यांना जोडणारा जवळचा व महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत…
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशीही दुर्लक्षित आझाद मैदानात ठिय्या : जिल्ह्यातील मनरेगाची कामे ठप्प
बुलढाणा, दि. ५ (प्रतिनिधी) मनरेगा अंतर्गत मागील अनेक वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले असून हे आंदोलन चौथ्या दिवशीही राज्य शासनाकडून दुर्लक्षित…
जिल्ह्यात अवैध बायोडिझेल पंपांचा सुळसुळाट कारवाईचे आदेश देऊनही प्रशासन गप्प; मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा इशारा
बुलढाणा, दि. ५ (प्रतिनिधी) बुलढाणा जिल्ह्यातील महामार्गालगत अवैध बायोडिझेल पंपांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाल्याचे चित्र असून, विभागीय आयुक्त तसेच पालकमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले असतानाही जिल्हा प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप…
मेहकरात ‘श्रीं’चा प्रगटदिन महोत्सव उत्साहात साजरा होणार! ८ फेब्रुवारीला लघुरुद्र अभिषेक, प्रवचन, महाआरती व महाप्रसाद वितरण मान्यवरांचा सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन
मेहकर, दि. ५ (प्रतिनिधी) मेहकर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने ‘श्रीं’चा प्रगटदिन महोत्सव दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात धार्मिक…
नांदुरा, दि. ५ (प्रतिनिधी)
हुंडा आणि सासरचा छळ आजही अनेक महिलांसाठी मृत्यूचे कारण ठरत असल्याची आणखी एक दुर्दैवी घटना वडाळी (ता. नांदुरा) येथे घडली आहे. पंधरा वर्षांपासून शारीरिक व मानसिक त्रास सहन करत असलेल्या…
हुंड्याच्या छळापायी विवाहितेची आत्महत्या पंधरा वर्षांच्या वेदना असाह्य झाल्याने संपवली जीवनयात्रा; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल
नांदुरा, दि. ५ (प्रतिनिधी) गेल्या पंधरा वर्षांपासून सासरच्या मंडळींकडून होत असलेला शारीरिक व मानसिक छळ, तसेच माहेरून पैसे व शेतीतील हिस्सा आणण्यासाठी लावलेला तगादा असाह्य झाल्याने ३५ वर्षीय विवाहितेने विहिरीत…
हुंड्याच्या छळापायी विवाहितेची आत्महत्या पंधरा वर्षांच्या वेदना असाह्य झाल्याने संपवली जीवनयात्रा; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल
बुलढाणा, दि. ५ (प्रतिनिधी) शहरातील मलकापूर रोड परिसरातील चोपडा शोरूमच्या पाठीमागे असलेल्या एका घरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व…
