मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कोंडीवर राज ठाकरेंची दखल; सरकारकडे ठोस उपाययोजनांची मागणी
पुणे, दि. ४ (प्रतिनिधी) –मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वनशील रसायन घेऊन जाणारा गॅस टँकर पलटी झाल्याने तब्बल ३२ तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या…
३२ तासांनंतर वाहतूक सुरू होताच पुन्हा खोळंबा; लोणावळ्याजवळ कंटेनर बंद पडल्याने एक्सप्रेस वे ठप्प
पुणे, दि. ४ (प्रतिनिधी) –मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवाशांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. खंडाळा घाटातील अडथळे दूर होऊन तब्बल ३२ तासांनंतर वाहतूक सुरळीत होत असतानाच लोणावळ्याजवळ सिमेंटचा कंटेनर…
पार्थ पवारांना अद्याप दिलासा नाही; खरगे समितीच्या निर्णयाकडे लक्ष
पुणे, दि. ४ (प्रतिनिधी) –पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना अद्याप क्लीन चिट मिळालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विकास खरगे समितीचा अंतिम…
अजितदादा पवार यांना पातूर येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली
पातूर, दि. ४ (प्रतिनिधी) –स्व. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांना पातूर येथे आयोजित सर्वपक्षीय सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. येथील विश्रामगृह परिसरात आयोजित या…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार राष्ट्रनिर्मितीचा पाया प्रा. राहुल माहुरे यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर
अकोला, दि. ४ (प्रतिनिधी) –स्थानिक एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (रा. से. यो.) विशेष शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना वाणिज्य विभागप्रमुख प्रा. राहुल माहुरे…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार राष्ट्रनिर्मितीचा पाया
प्रा. राहुल माहुरे : राष्ट्रीय सेवा योजना शिबिर अकोला, दि.४ (प्रतिनिधी) स्थानिक एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विशेष शिबिरामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलताना वाणिज्य विभाग…
ष्कर्ष आणि पुढचा मार्ग : विकास व हक्क यांचा समतोल साधण्याची कसोटी
विवरा प्रकरणातून शिकण्याची दिशा* मनोज पाटील | मलकापूर, दि. ४ विवरा शिवारातील रस्ता वाद हा केवळ एका रस्त्याचा प्रश्न नसून ग्रामीण महाराष्ट्रातील विकास प्रक्रियेची खरी कसोटी आहे. विकास प्रकल्प गरजेचे…
विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वारुळी येथील डोंगरावर साकारले ११३ ‘सीसीटी’
मोताळा, दि. ४ (प्रतिनिधी) ‘श्रमदानातून ग्रामविकास’ हा मंत्र केवळ घोषवाक्यापुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवत येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी दत्तक ग्राम वारुळी…
प्रगटदिनानिमित्त शेगावसाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी
बुलढाणा, दि. ४ (प्रतिनिधी) संत नगरी शेगाव येथे ८ फेब्रुवारी २०२६ रोजी संत गजानन महाराज प्रगटदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने राज्यातील विविध ठिकाणांहून संत गजानन…
सरोवराच्या काठी रंगला जागतिक पाणथळदिन
लोणार, दि. ४ (प्रतिनिधी) रामसर साईट असलेल्या लोणार सरोवर येथे ‘मी लोणारकर टीम’ व अकोला वन्यजीव विभागाच्या वतीने जागतिक पाणथळदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसात वाजता पक्षी…
