जय महाराष्ट्र ढाब्यावर पोलिसांचा छापा ## २३ हजारांहून अधिक किमतीची देशी-विदेशी दारू जप्त

जलंब :* जलंब पोलिसांनी माटरगाव येथील जय महाराष्ट्र ढाब्यावर छापा टाकून २३ हजार ५७५ रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त केली. ही कारवाई २३ मे रोजी सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास

KHOZ MASTER KHOZ MASTER

चोरट्यांचा हल्ला; दोन पोलीस जखमी ## दुचाकीसह ६६ हजारांचा मुद्देमाल चोरी; २४ तासांत आरोपी जेरबंद

मेहकर :* शहरातील रामनगरजवळील डी.पी. रोडवरील लक्ष्मीनारायण नगर परिसरात शनिवारी पहाटे चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात मेहकर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. चोरट्यांनी दुचाकीसह सुमारे ६६

KHOZ MASTER KHOZ MASTER

पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क कृत्रिम टंचाई व साठेबाजी रोखण्यासाठी संयुक्त पाहणी

शेगाव :* जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पेट्रोल व डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहर व तालुक्यातील सर्व पेट्रोलपंपांची प्रशासनाकडून संयुक्त पाहणी करण्यात आली. इंधनाचा सुरळीत पुरवठा कायम राहावा, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिवठाणा येथे एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी ## विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल; खामगाव आगाराला निवेदन

खामगाव : तालुक्यातील दिवठाणा येथे बंद करण्यात आलेली एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी रि. का. से. जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खामगाव आगार

KHOZ MASTER KHOZ MASTER

सीनियर नॅशनल डॉजबॉल चॅम्पियनशिपमध्ये भक्ती खानझोड व आर्यन पुंडेंना सुवर्ण व कांस्यपदक ## माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

शेगाव : भोपाल (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या १९ व्या सीनियर नॅशनल डॉजबॉल चॅम्पियनशिपमध्ये माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण व कांस्यपदकावर आपली मोहर उमटवली

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियानात सुलज ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल झाडेगाव ग्रामपंचायतीने पटकावला द्वितीय क्रमांक

  जळगाव जामोद : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात’ बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळवत जळगाव जामोद तालुक्यातील सुलज ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला असून झाडेगाव ग्रामपंचायतीने द्वितीय स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

वाशिम जिल्ह्यात शिवसेना उबाठाला मोठे खिंडार ## ज्येष्ठ नेते सुरेश मापारी कार्यकर्त्यांसह भाजपच्या वाटेवर

वाशिम : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली असून ग्रामीण भागातील राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मावळते जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईकडे

KHOZ MASTER KHOZ MASTER

घरफोडी करणाऱ्या ३ महिला व १ पुरुष आरोपी गजाआड राजापेठ पोलिसांची २४ तासांत कारवाई; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : घरफोडी करून शहरात धुमाकूळ घालणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या राजापेठ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आवळल्या आहेत. शैलेश जनार्दन जोग यांच्या घरी २२ मे रोजी पहाटे झालेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तीन

KHOZ MASTER KHOZ MASTER

पदोन्नती प्रक्रियेत अन्याय होत असल्याचा शिक्षकांचा आरोप ## तात्पुरत्या सेवाज्येष्ठता यादीवर शिक्षकांचे आक्षेप

अमरावती : विस्तार अधिकारी ( शिक्षण ) श्रेणी-२ व ३ पदोन्नतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या सेवाज्येष्ठता यादीवर पात्र सेवाज्येष्ठ शिक्षकांनी तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सामूहिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

भुईमूग काढणीला सुरुवात; वाढत्या खर्चामुळे शेतकरी चिंतेत

तिवसा : तिवसा परिसरात सध्या भुईमूग काढणीच्या कामाला वेग आला असून शेतशिवारात पहाटेपासून संध्याकाळपर्यंत काढणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भुईमूग पिकाला पेरणीपासून काढणीपर्यंत साधारण चार महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र

KHOZ MASTER KHOZ MASTER