मेहकरात अग्नितांडव नगरपरिषद कार्यालय पेटले; रेकॉर्ड रूम जळून खाक! आज पहाटेची घटनाः ३ वर्षाआधी पेटले होते एसडीओ कार्यालय…
मेहकर :- शहर प्रतिनिधी मेहकर नगर परिषदेची अतिक्रमण विरोधी कारवाई चर्चेत असतानाच आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मेहकर नगरपरिषद कार्यालयाला आज, ३ मेच्या पहाटे भीषण आग लागली. या…
शिवसेना (उबाठा) कर्जमाफीसाठी महायुती सरकारला विचारणार जाब आज जिल्हाधिकारी कार्यालयावर रणरणत्या उन्हात निघणार ट्रॅक्टर मोर्चा
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी ईव्हीएम ची कृपा आणि फसव्या योजनांच्या निवडणूक पूर्व आश्वासनांमुळे सत्तेत आलेल्या महायुती सरकारला मायबाप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विसर पडला आहे. सत्ता द्या कर्जमाफी करू अशी घोषणा केल्यानंतर तीन महिन्यातच…
आमदार सौ. श्वेताताई महाले यांचा लोकसंवाद कार्यक्रम
चिखली:- तालुका प्रतिनिधी शासकीय सुविधाचा जनतेने लाभ घ्यावा व आपल्या तक्रारी मांडाव्यात... आयदार सौं. श्वेताताई महाले शंभर दिवस शासकीय कार्यालयांना एक दिशादर्शक व निर्धारित परिणाम साध्य करण्यासाठी टारगेट ओरिएंटेड कार्यक्रम…
ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान बुलढाणा येथे महाराष्ट्र दिन सोहळ्यात सन्मानाने गौरविले
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात येणारे प्रतिष्ठित पोलीस महासंचालक पदक आज १ मे रोजी चिखली पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व खमक्या ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान…
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री, मकरंद जाधव पाटील
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व राज्यांसाठी शासन कटिबद्ध आहे. सर्व एकजुटीने आणि समन्वयाने काम करू या आणि ढाकणा प्रश्रमच्या विकासाच्या उंचीवर नेऊ या, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन…
आता राज्यातील सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश कामगार मंत्री ना. फुंडकर यांच्या हस्ते नव्या गणवेशाचे अनावरण
खामगाव:- तालुका प्रतिनिधी राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांसाठी आता एकसंध आणि शिस्तबद्ध गणवेश प्रणाली सुरू करण्यात येत आहे. १ मे २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात खाकी रंगाचा गणवेश अधिकृतरित्या लागू केला जाणार…
लग्नात अक्षतांच्या रूपाने धान्याची निरर्थक उधळण हजारो क्विंटल ज्वारी, तांदूळ, वाया; धान्य ओठात ना पोटात
देऊळगाव राजा:- तालुका प्रतिनिधी अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने अन्न वाया जाऊ नये, याची आपण काळजी घेतो. मात्र, लग्न समारंभाच्या माध्यमातून अन्नाची किती नासाडी होते याचा प्रत्यय सद्या येत आहे. लग्न…
हेरंब देवल स्मृती शिक्षकांच्या हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी सरस्वती क्रीडा मंडळाच्या मैदानावर झालेल्या अंतिम रोमहर्षक सामन्यात गुरुकुल ज्ञानपीठने पोद्दार विद्यालयावर विजय प्राप्त करून विजेतेपद प्राप्त केले. पोद्दार विद्यालयाने द्वितीय क्रमांक, भारत विद्यालयाने तृतीय क्रमांक तर एडेड…
वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव : गटशिक्षणाधिकारी गावडे
दुसरबीड:-विशेष प्रतिनिधी सध्या मोबाईल आणि इंटरनेटच्या अति वापरामुळे विद्यार्थी कृतीशून्य होत आहेत. परंतु, जर विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावली तर त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन सिंदखेडराजा पंचायत समितीचे…
दिलीपराव नाफडे यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान
दाताळा:-विशेष प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव नाफडे यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन येथे २७ एप्रिल २०२५ रोजी आयोजित समारंभात…
