मंत्री प्रतापराव जाधवांनी घेतला पीकविमा योजनेचा आढावा पीकविम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सन २०२३-२०२४ च्या खरीप आणि रब्बीच्या हंगामातील ४५३ कोटी रुपयापैकी ४२९ कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. उर्वरित २४ कोटी रुपये…
शेतकरी हक्कासाठी बुलढाण्यात उद्या ट्रॅक्टर मोर्चा हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा : अॅड. जयश्री शेळके
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने २ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात…
गोठ्याला आग लागुन कुटार व स्प्रिंकलर जळून खाक शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान; तामगाव येथील घटना
संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी तालुक्यातील तामगाव येथिल शेतकरी प्रकाश ज्ञानदेव तायडे यांच्या बोडखा शिवारातील गट नंबर ४० येथील गोठ्याला २९ एप्रिलच्या रात्री १ वाजता लागलेल्या आगीत गुरांसाठी साठवून ठेवलेला १२ ट्रॉली…
आईला मारहाण करणाऱ्या बापाची लेकाकडून हत्या लोणी गुरव येथील घटना, आरोपी मुलगा अटकेत
खामगाव:- तालुका प्रतिनिधी दारुच्या आहारी गेलेला आप दारूच्या नशेत दररोज आईला मारहाण करुन त्रास द्यायचा. आईला होणारा त्रास पाहवल्या जात नसल्याने राग अनावर झालेल्या लेकाने बापाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण…
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांची ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त तंबाखूविरोधात विशेष आरोग्य मोहीम
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांची ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त तंबाखूविरोधात विशेष आरोग्य मोहीम नागपूर, 30 एप्रिल 2025: तंबाखूचे सेवन हे अजूनही एक गंभीर सार्वजनिक आरोग्याचं संकट आहे, जे अनेक जीवघेण्या…
एसटी कामगारांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार : प्रदीप गायकी
संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी एसटी व एसटी कामगारांची अवस्था कठीण झाली असून कामगारांना दडपणाखाली काम करावे लागते. परंतु त्यांचे प्रश्न व समस्या शासनाकडून सोडविल्या जात नाहीत. त्याकरीता एसटी कामगारांचे प्रश्न शासन…
वाळूतस्करांची नाकेबंदी; चिंचखेड येथे कायमस्वरूपी बैठे पथक तैनात
देऊळगाव घुबे:-विशेष प्रतिनिधी देऊळगावराजा तहसीलदारांच्या हद्दीतील खडकपूर्णा नदीपात्र व धरणातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन करून इसरूळमार्गे रेती वाहतूक करणाऱ्या वाळूतस्करांची जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अखेर चांगलीच नाकेबंदी केली…
ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खाते संलग्न करा
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील ४ हजार २९० शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि ४ हजार ७०५ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उपरोक्त शेतकरी सन्मान निधीपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी…
पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये विहीर अधिग्रहण व टँकर सेवांचा विस्तार
वाशीम:-जिल्हा प्रतिनिधी जिल्हा पाणीटंचाई संकटाला सामोरा जात आहे. पाणीटंचाईच्या या गंभीर समस्येवर उपाय म्हणून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत, ज्यामध्ये विहीर अधिग्रहण आणि टँकर सेवा यांचा समावेश आहे. वाशीम जिल्ह्यातील…
लाखपुरीसह विविध गावांमध्ये विजेचा लंपडाव उकाड्यामुळे नागरिक हैराण, महावितरणचे दुर्लक्ष
मूर्तिजापूर:-विशेष प्रतिनिधी तालुक्यातील लाखपुरी सर्कल मधील दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणार-या लाखपुरी सह इतर गावानमध्ये नेहमी लाईट दिवसा व रात्री चालु बंद राहत असल्यामुळे नागरिकांना नाहाक त्रास सहन करावा लागत आहे.…
