परदेशात शिक्षण शिष्यवृत्तीसाठी १७ मेपर्यंत अर्ज करा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन
अकोला:-जिल्हा प्रतिनिधी राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७मे २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन…
श्वानांच्या उद्रेकाने नागरिक त्रस्त
पातूर:-विशेष प्रतिनिधी गेल्या कित्येक दिवसांपासून पातूर शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. यासमस्येकडे नगर प्रशासनाची भूमिका कथित बघ्याची असल्याचा आरोप नागरिक…
रोटरी क्लब अकोट व्हिजनच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळवाटप
अकोट:-तालुका प्रतिनिधी शहरात कार्यरत सामाजीक संस्थेच्या वतीने रोटरी सदस्यांच्या वाढदिवसाचे निमीत्याने फळ वाटप, शैक्षणिक साहीत्य वाटप, गरिबांना कपडे वाटप असे अनेक प्रकल्प नेहमी राबविले जातात त्या अनुशंगाने नंदकिशोर शेगोकार व…
अखेर हिवरखेडला मिळाले पूर्णवेळ मुख्याधिकारी नवनियुक्त मुख्याधिकारी कांचन गायकवाड यांच्यासमोर विकासाचे आव्हान
तेल्हारा:-विशेष प्रतिनिधी तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी कधी आणि कोण मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. शासनाने मार्च महिन्यातच मुंबई लगतच्या मीरा-भाईंदर महानगर पालिकेतील सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाड यांची…
संगीतातील कलासंपन्न विद्यार्थी घडविण्याचे काम टाकळकर गुरुजींनी केले : डॉ. गणेश गायकवाड
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेक आजार वाढले आहेत. अशा आजारांवर संगीत खूप लाभदायक ठरू शकते. डायबिटीस, हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर, अस्थमा या सारख्या आजारांचे मूळ मनामध्ये आहे. हे सर्व…
ठाणेदार संग्राम पाटील यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर
चिखली:- तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस दलात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरी करिता पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे पदक प्रदान करण्यात येते. चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी १५…
डॉ. धनंजय खर्चेनी सुपर स्पेशालिटीमध्ये देशात पटकाविला ३९ वा क्रमांक
मलकापूर:- तालुका प्रतिनिधी मलकापूरच्या मातीतून उगवलेल्या एका तेजस्वी ताऱ्याने आपल्या कर्तृत्वाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. डॉ. धनंजय मुरलीधर खर्चे यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमधून (एम्स, दिल्ली) एमबीबीएस आणि एमएमसी…
दोन दिवसांत उघड केला जबरी चोरीचा गुन्हा चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटले; चिखली पोलिसांची कामगिरी
चिखली:- तालुका प्रतिनिधी एका फर्नीचर व्यावसायिकाला चाकुचा धाक दाखवून त्याच्या खिशातील ११ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या आरोपीला चिखली पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात बेड्या ठोकल्या. विवेक ऊर्फ मुठल्या ब्राम्हणे, असे…
अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे उपमुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे अनुसूचित जातीचे तत्काळ अ, ब, क व ड असे उपवर्गीकरण करण्यात यावे तसेच लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी साहित्यरत्न…
लेक्रॉस राष्ट्रीय स्पर्धेसाठी पोलीस बॉईज खेळाडू रवाना
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक मान्यताप्राप्त असलेला लेक्रॉस राष्ट्रीय स्पर्धा आग्रा येथे होत असून या स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस बॉईज खेळाडू नुकतेच रवाना झाले.आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक मान्यताप्राप्त असलेला लेक्रॉस खेळ हा सन…
