सीनियर नॅशनल डॉजबॉल चॅम्पियनशिपमध्ये भक्ती खानझोड व आर्यन पुंडेंना सुवर्ण व कांस्यपदक ## माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

शेगाव : भोपाल (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या १९ व्या सीनियर नॅशनल डॉजबॉल चॅम्पियनशिपमध्ये माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण व कांस्यपदकावर आपली मोहर उमटवली

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियानात सुलज ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल झाडेगाव ग्रामपंचायतीने पटकावला द्वितीय क्रमांक

  जळगाव जामोद : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात’ बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळवत जळगाव जामोद तालुक्यातील सुलज ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला असून झाडेगाव ग्रामपंचायतीने द्वितीय स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

वाशिम जिल्ह्यात शिवसेना उबाठाला मोठे खिंडार ## ज्येष्ठ नेते सुरेश मापारी कार्यकर्त्यांसह भाजपच्या वाटेवर

वाशिम : जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली असून ग्रामीण भागातील राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मावळते जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईकडे

KHOZ MASTER KHOZ MASTER

घरफोडी करणाऱ्या ३ महिला व १ पुरुष आरोपी गजाआड राजापेठ पोलिसांची २४ तासांत कारवाई; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : घरफोडी करून शहरात धुमाकूळ घालणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या राजापेठ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आवळल्या आहेत. शैलेश जनार्दन जोग यांच्या घरी २२ मे रोजी पहाटे झालेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी तीन

KHOZ MASTER KHOZ MASTER

पदोन्नती प्रक्रियेत अन्याय होत असल्याचा शिक्षकांचा आरोप ## तात्पुरत्या सेवाज्येष्ठता यादीवर शिक्षकांचे आक्षेप

अमरावती : विस्तार अधिकारी ( शिक्षण ) श्रेणी-२ व ३ पदोन्नतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या सेवाज्येष्ठता यादीवर पात्र सेवाज्येष्ठ शिक्षकांनी तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सामूहिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

भुईमूग काढणीला सुरुवात; वाढत्या खर्चामुळे शेतकरी चिंतेत

तिवसा : तिवसा परिसरात सध्या भुईमूग काढणीच्या कामाला वेग आला असून शेतशिवारात पहाटेपासून संध्याकाळपर्यंत काढणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भुईमूग पिकाला पेरणीपासून काढणीपर्यंत साधारण चार महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

अन् खेळाडूंसोबत ‘बासरू’ धावू लागले ## चांदूर बाजारातील फिजिकल अकॅडमीत घडला अनोखा प्रसंग

जसापूर : स्व. केशवदादा टोम्पे मोफत फिजिकल अकॅडमी, संलग्नित श्री हनुमान क्रीडा मंडळ, चांदूर बाजार येथे शनिवारी पहाटेच्या मॉर्निंग फिजिकल वर्कआउट दरम्यान एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रसंग घडला. अकॅडमीचे खेळाडू

KHOZ MASTER KHOZ MASTER

राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळण्यासाठी गुरुदेवभक्त आक्रमक ## शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३५ हजार मदतीचीही मागणी

वरखेड : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच तालुक्यातील विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत विमा कंपनीकडून तातडीने देण्यात यावी, तसेच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी

KHOZ MASTER KHOZ MASTER

खामगावात लवकरच ‘आनंद मेळा’; नागरिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी

खामगाव : शहरातील नागरिकांसाठी मनोरंजनाची खास पर्वणी ठरणारा ‘भोईराज आर्ट अँड क्राफ्ट आनंद मेळा’ लवकरच स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. मैदानावर भरविण्यात येणार आहे. या मेळ्यात लहान मुलांपासून ते

KHOZ MASTER KHOZ MASTER

तत्कालीन न.प. मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पतीच्या जिवाला धोका; पोलीस संरक्षणाची मागणी

मलकापूर : नगर परिषद मलकापूर येथील दिव्यांग कर्मचारी अनंत उर्फ अनिल मनोहर चव्हाण यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या पत्नी सौ. उज्वला अनंत उर्फ अनिल चव्हाण यांनी केला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER