जालना जिल्ह्यातील इंधन टंचाई तात्काळ दूर करा; अन्यथा शिवसेना आंदोलन छेडणार : शिवसेना जिल्हाप्रमुख महेश नळगे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून, शेतकरी आणि वाहनधारक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. ही परिस्थिती तात्काळ…
इंधन साठ्याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; तहसीलदार सुमन मोरे यांचे आवाहन
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी, मंठा येथील तहसीलदार सुमन मोरे यांनी तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांना भेटी देऊन सद्यस्थितीचा…
विधान परिषदेसाठी अभिमन्यूदादा खोतकर यांना संधी द्यावी – योगेश गणगे
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा पारंपरिकरित्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असून, या मतदारसंघातून युवासेनेचे महाराष्ट्र सचिव अभिमन्यूदादा खोतकर यांना विधान…
“लोणारच्या राजकारणात ‘बैलगाडीखालचं कुत्रं’ ठरलं चर्चेचं केंद्र!”
ता. प्रतिनिधी : लोणार नगरपालिकेची निवडणूक पार पडली… जनतेने आपला कौल दिला… काही उमेदवार विजयी झाले, तर काहींना पराभव स्वीकारावा लागला. विजयी उमेदवार विकासकामांच्या नियोजनात व्यस्त असल्याचे दिसत आहे, तर…
कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा : सात तारखेच्या आत पगार अनिवार्य; नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांवर दंड आणि ब्लॅकलिस्टिंगची कारवाई
नवी दिल्ली : देशभरातील लाखो कंत्राटी आणि आउटसोर्स पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि त्यांचे आर्थिक शोषण थांबावे,…
16 कोटींच्या फसवणुकीनंतर बीएमसीचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील गायब.
मुंबई :- खारमधील एका व्यावसायिक खंडणीकरिता मारहाण केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या महेश पाटील यांना गेल्या वर्षी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तत्कालीन महापालिका आयुक्त भूषण गगराणी…
🪷 भाजपा पक्ष प्रवेश सोहळा, वाशिम जिल्हा 🪷
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेऊन उबाठा गटाचे वाशिम जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपा परिवारात प्रवेश 📌 पक्ष प्रवेश करणारे मान्यवर - युवा सेना…
सोशल मीडियावर व्हायरल EPS-95 पेन्शन मंजुरीचे पत्र बनावट; अधिकृत घोषणा नसल्याचे स्पष्ट
सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या EPS-95 पेन्शनधारकांना साडेसात हजार रुपये पेन्शन मंजूर झाल्याच्या दाव्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संबंधित पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले…
🛵 ई-बाईक चालकांसाठी मोठी संधी! आता ऑफिसला जाता-जाता होणार कमाई! 💰✨
तुमच्याकडे ई-बाईक किंवा ई-स्कूटी आहे का? मग तुमच्यासाठी एक खूशखबर आहे! आता तुम्ही रोजच्या प्रवासादरम्यान किंवा फावल्या वेळेत पार्ट-टाइम कमाई करू शकणार आहात. नक्की काय आहे योजना? तात्पुरता परवाना (Temporary…
देशसेवेचा प्रेरणादायी आदर्श! अकोल्यातील मुकुंद पाध्ये सरांनी सैनिकांसाठी दिले 1 कोटी रुपये
अकोला : देशसेवेची भावना कृतीतून जपणारे आणि समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारे पाध्ये एज्युकेशनचे संचालक मुकुंद पाध्ये सर यांनी भारतीय लष्कराच्या केंद्रीय सैनिक कल्याण निधीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी…
