पुणे-शिरूर प्रवास होणार सुसाट; ४५ मिनिटांत गाठता येणार शिरूर
देशातील सर्वात लांब उन्नत मार्गाला राज्य सरकारचा हिरवा कंदील पुणे प्रतिनिधी : पुणेकरांसह मराठवाड्याकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे-शिरूर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य…
जिल्हाधिकाऱ्यांच्या अंबाजोगाई तालुक्यातील विविध गावांना भेटी
विकासकामांची पाहणी; ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत दिल्या सूचना अंबाजोगाई प्रतिनिधी : मा. जिल्हाधिकारी बीड यांनी अंबाजोगाई तालुक्यातील विविध गावांना भेट देत विकासकामांची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या…
चाकूर पंचायत समितीतील मनरेगा भ्रष्टाचार प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी
१०० कोटींच्या गैरव्यवहाराची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी चाकूर प्रतिनिधी : चाकूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) अंदाजे १०० कोटी रुपयांचा…
दोन रुपयांच्या तिकिटावर साडेसहा कोटींचा व्यवहार?
शिवराज मोटेगावकरांनी बेकायदेशीररित्या आठ प्लॉट खरेदी केल्याची आरटीआयमधून धक्कादायक माहिती लातूर प्रतिनिधी : लातूर शहरातील उद्योग भवन परिसरातील तब्बल २७ एकर जागेच्या वादाला आता नवे वळण मिळाले असून, आरटीआय अंतर्गत…
बुलढाण्यात मानसिक आरोग्याचा ‘रेड अलर्ट’; घराघरांत धुमसतोय तणाव
सलग हिंसक घटनांमुळे सामाजिक आणि मानसिक आरोग्याबाबत चिंता वाढली बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी : राजुरा धरण परिसरात पित्याने आपल्या चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना, जळगाव जामोद परिसरातील…
ताट भरतेय; पण ‘पोषणाची भूक’ अजूनही कायम
धान्य मिळते; पण बालकांत कुपोषणाची समस्या गंभीर बुलढाणा जागतिक भूक दिनानिमित्त जिल्ह्यातील पोषण आणि कुपोषणाच्या वास्तवावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. शासनाकडून धान्य, पोषण आहार आणि विविध योजनांची अंमलबजावणी…
मित्र म्हणत जवळ केले, आता पाकिस्तानलाच अमेरिकेचा झटका; ट्रम्प गटाकडून थेट सवाल
इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्यस्थीची भूमिका घेणारा पाकिस्तान आता स्वतःच अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जवळीक दाखवणाऱ्या पाकिस्तानला आता अमेरिकेकडूनच मोठा दणका बसण्याची शक्यता निर्माण…
एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारीपदी आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची नियुक्ती
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.…
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळून ८ तरुणांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यावर शोककळा; पहाटेच्या दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला महाबळेश्वर/पोलादपूर : महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात सोमवारी पहाटे भीषण अपघात होऊन स्कॉर्पिओ वाहन तब्बल ७०० ते १००० फूट खोल दरीत कोसळल्याने आठ…
‘महिलाराज’च्या नावाखाली मनपात नगरसेवक पतींचा वाढता हस्तक्षेप?
नागपूर महापालिकेत प्रशासनावर दबाव वाढल्याची चर्चा; अधिकाऱ्यांमध्ये नाराजी नागपूर प्रतिनिधी : नागपूर महानगरपालिकेत महिला आरक्षणामुळे निवडून आलेल्या महिला नगरसेविकांच्या कार्यकाळात त्यांच्या पतींचा वाढता हस्तक्षेप चर्चेचा विषय ठरत असून, प्रशासकीय कामकाजावर…
