माजी नगराध्यक्षा नफीसाबेगम यांचे दुःखद निधन; आमदार अब्दुल सत्तार यांच्या कुटुंबीयांवर शोककळा गोपीचंद जाधव यांची सांत्वनपर भेट; भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
सिल्लोड | प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार तथा राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी व सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफीसाबेगम यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता…
इद्रिस मुलतानी यांची अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी पुनर्निवड; सिल्लोडमध्ये उत्साहाचे वातावरण सभापती उत्तम चव्हाण यांच्याकडून इद्रिस मुलतानी यांचा भव्य सत्कार; भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सिल्लोड व सोयगावचे लाडके नेते इद्रिसजी मुलतानी पुन्हा प्रदेशाध्यक्ष
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत सिल्लोड शहरात भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी मा. श्री. इद्रिसभाऊ मुलतानी यांची पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले…
विटनेर येथे शिवजयंती निमित्त फिल्टर युक्त थंड पाणपोई चे लोकार्पण
जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जळगाव : विटनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याचे औचित्य साधून स्व. डॉ.निलेश सुभाषचंद…
मंठा तालुक्यातील केंधळी गावासह इतर गावांना स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी वंचित बहुजन आघाडीची मागणी
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा तालुक्यातील केंधळी, पाकणी, वीरगव्हाण, किर्तापूर, एरंडेश्वर आदी गावांमध्ये आजपर्यंत स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.…
आज राष्ट्रपतींचा शेगाव दौरा ३ हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त
विशेष प्रतिनिधी : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज शेगाव येथे येणार असल्याने संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे ३ हजाराच्या वर पोलिसांचा ताफा तैनात…
राष्ट्रपतींच्याहस्ते आज शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन
विशेष प्रतिनिधी : कार्यक्रमास राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांची राहणार उपस्थिती भारत सरकारचे आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील…
सामाजिक सलोख्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन
लोणार प्रतिनिधी : आजच्या परिस्थितीत सामाजिक सलोखा आणि एकात्मता जपण्यासाठी सर्व समाजघटकांनी एकत्र येणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सुनील सपकाळ यांनी केले आहे. विदर्भातील मराठा समाजाला…
मेहकर : जागतिक महिला दिनानिमित्त कवी संमेलन व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
मेहकर प्रतिनिधी : येथील जिजाऊ नगर परिसरात भगवान राईतकर यांच्या ‘विष्णुमय’ निवासस्थानी ग्रामनाथ एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…
संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ राज्यस्तरीय पुरस्कार
संग्रामपूर प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या प्रतिष्ठित संस्थेचा ‘वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला प्रदान करण्यात आला. २२ रोजी कर्जत (रायगड)…
दैनिक राशिफल – 25 फेब्रुवारी 2026 (बुधवार)
♈ मेष (Aries) आज घर, प्लॉट किंवा दुकान खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुलाला चांगली नोकरी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुन्या आरोग्य समस्यांपासून आराम मिळेल. हट्टीपणा टाळा आणि…
