डोणगाव : राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान डोणगाव
डोणगाव प्रतिनिधी : “स्वच्छता हीच पूजा आणि हीच खरी मानवंदना” हा संदेश देणारे थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती आज स्थानिक शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शाळा तसेच सार्वजनिक…
बुलढाणा : चिखला–काकड प्रकरणी निषेध मोर्चा; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
बुलढाणा प्रतिनिधी : लोणार तालुक्यातील चिखला–काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादात महिलांना अमानुष मारहाण झाल्याच्या घटनेचा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बुलढाणा व ‘आम्ही बुलढाणाकर’ यांनी तीव्र निषेध…
मंठा तालुक्यात महसूल समाधान शिबिरांचे आयोजन
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा : महसूल विभागाच्या सेवा नागरिकांना गावातच , सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी मंठा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरांचे’…
चिखलीत वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; तातडीच्या उपाययोजनांची मागणी
चिखली प्रतिनिधी : चिखली शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोडी, दुचाकी व चारचाकी वाहन चोरी तसेच नळावरील मोटार चोरीच्या घटनांनी शहरातील…
बुलढाणा येथील विद्यार्थिनीचा राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक
बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा येथील St. Joseph English High School Buldhana मधील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. रिदा अबरार खान (वय १४ वर्षे) हिने महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान मॉडेल मेकिंग स्पर्धा २०२६…
सुलतानपूर येथे डॉ. आर. एन. लाहोटी पॉलीटेक्निकचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
सुलतानपूर प्रतिनिधी : Dr. R. N. Lahoti Polytechnic Sultanpur येथे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. विविध वर्षांतील माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने…
मालेगाव तालुक्यातील बोर्डी येथे राष्ट्रसंत गाडगेबाबांची १५० वी जयंती उत्साहात
मालेगाव प्रतिनिधी : तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे Sant Gadge Baba यांची १५० वी जयंती ग्रामपंचायतच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. स्वच्छता अभियानाचे जनक म्हणून ओळख असलेल्या गाडगेबाबांच्या विचारांचा जागर यानिमित्त…
बीबी येथे ओबीसी एल्गार मेळावा; चिखला पुतळा प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप
लोणार प्रतिनिधी : तालुक्यातील चिखला येथील महापुरुषाच्या पुतळ्यावरून कोणताही वाद झालेला नसून या प्रकरणाला जाणीवपूर्वक जातीय रंग दिला जात आहे, असा दावा वंजारी समाजातील नेत्यांनी बीबी येथे आयोजित ओबीसी एल्गार…
शेंगाव | समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न
शेंगाव प्रतिनिधी : २३ फेब्रुवारी २०२६ चिंचोली फाटा, सुवर्णा खामगाव रोड, शेंगाव येथे आज जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला. या सोहळ्यास…
प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत पैनगंगा नदी स्वच्छता अभियान;मेहकरात उत्स्फूर्त प्रतिसाद
मेहकर प्रतिनिधी : संत निरंकारी मिशनच्या सेवा भावना आणि मानवकल्याणाच्या संकल्पातून ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्ली येथील…
