धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मरणार्थ बलिदान मासाची सुरुवात
चतारी प्रतिनिधी : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त पातूर येथे सामूहिक मुंडनाचा उपक्रम पार पडला. हा कार्यक्रम केवळ धार्मिक विधी नसून इतिहासाशी असलेल्या नात्याची व अस्मितेची जाणीव जागवणारा…
शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात
मानोरा प्रतिनिधी : स्थानिक मा. सु. पा. कला, विज्ञान व कै. पां. ठाकरे वाणिज्य महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुकास्तरीय ऑनलाईन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा व प्रेरणादायी व्याख्यानमाला उत्साहात पार…
आयसीएआय डब्ल्यूआयआरसी अकोला शाखेची २०२६–२७ साठी नवीन कार्यकारिणी जाहीर
अकोला प्रतिनिधी : The Institute of Chartered Accountants of India (ICAI) च्या Western India Regional Council अंतर्गत अकोला शाखेची २०२६–२७ साठी नवीन कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. हा निर्णय १८…
मध्य रेल्वेचा निर्णय: मुंबई–अमरावतीसह काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
अकोला प्रतिनिधी : परिचालन कारणास्तव Central Railway ने निवडक मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात व काहींच्या टर्मिनलमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांमध्ये मुंबई–अमरावती एक्सप्रेसचाही समावेश आहे. महत्त्वाचे बदल (प्रभावी तारखा…
देऊळगाव राजा : विद्यार्थिनींना शालेय गणवेश वाटप
देऊळगाव राजा प्रतिनिधी : Giants Welfare Foundation द्वारा संचलित जायंटस सहेली ग्रुप, देऊळगाव राजा यांच्या वतीने शहरातील गरजू विद्यार्थिनींना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. नव्याने स्थापन झालेल्या सहेली ग्रुपने विविध…
विहीर सर्वेक्षण प्रकरण : सीईओ अॅक्शन मोडवर २४ फेब्रुवारीला सावरगाव येथे सुनावणी
खेट्री प्रतिनिधी : पातूर तालुक्यातील सावरगाव परिसरातील गाळलेल्या विहिरींच्या सर्वेक्षणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अॅक्शन मोड घेतला आहे. या प्रकरणी २४ फेब्रुवारी रोजी सावरगाव येथे सुनावणी होणार आहे.…
*वाशीममध्ये राज्यस्तरीय डॉक्टर्स बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात
वाशीम प्रतिनिधी : शहरात आयोजित राज्यस्तरीय डॉक्टर्स बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. रुग्णसेवेची जबाबदारी सांभाळताना डॉक्टरांनी क्रीडाक्षेत्रातही आपली ऊर्जा, तंदुरुस्ती आणि स्पर्धात्मकता सिद्ध केली. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, पुसद,…
शनिवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा ऑन-द-स्पॉट मुलाखती; पात्र उमेदवारांना त्वरित नोकरीची संधी
वाशीम प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मॉडेल करिअर सेंटर), वाशीम तसेच सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा २१ फेब्रुवारी रोजी…
मोताळ्यात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद २७ तरुणांचे स्वयंस्फूर्त रक्तदान; १००० पिशव्यांचा टप्पा पूर्ण
मोताळा प्रतिनिधी : राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्या वतीने १८ फेब्रुवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिरात २७ तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे शिबिर शिवसेना (उबाठा) जिल्हा…
सावकारी जाचातून शेतकऱ्याची आत्महत्या
खामगाव प्रतिनिधी : तिघांविरुद्ध गुन्हा; दीड लाखात जमीन बळकावण्याचा प्रयत्नखामगाव : दीड लाख रुपये व्याजाने घेऊन शेतजमीन गहाण ठेवली. रक्कम परत करूनही सावकारांनी वीस लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करत मानसिक…
