इसोली येथे ७० वर्षीय वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू
मंगरूळ नवघरे प्रतिनिधी : इसोली येथे एका ७० वर्षीय वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रामकिसन ज्ञानबा गवळी (वय ७०) असे…
बुलढाणा जिल्ह्यात पॅलिअटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ गंभीर व दीर्घकालीन आजारग्रस्त रुग्णांना दिलासा
बुलढाणा प्रतिनिधी : गंभीर व दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात पॅलिअटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. असाध्य व जीवघेण्या आजारांमुळे त्रस्त रुग्णांना औषधोपचारासोबतच समुपदेशन, मानसिक आधार…
एसटी महामंडळाकडून ‘रुपे ऑन द गो’ (एनसीएमसी) वैयक्तिक कार्ड लवकरच सवलतीचे तिकीट, पास टॉप-अप व डिजिटल वॉलेट सुविधा एकाच माध्यमातून
बुलढाणा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) बुलढाणा विभागामार्फत सर्व सवलतधारी व विनासवलतधारी प्रवाशांसाठी ‘रुपे ऑन द गो’ (एनसीएमसी) सक्षम वैयक्तिक कार्ड लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.…
पाणीपुरी खाण्यासाठी गेली अन् बेपत्ता झाली शेगावच्या मोदीनगर परिसरातील घटना; शहरात खळबळ
शेगाव प्रतिनिधी : पाणीपुरी खाण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली २४ वर्षीय विवाहिता परत न आल्याची घटना संतनगरी शेगाव शहरातील मोदीनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून…
जयंती आपल्या महाराजांची – चिखलीत धूम बाईक रॅली
चिखली प्रतिनिधी : महाराष्ट्र व अखंड हिंदुस्तानचे भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिखली शहरात भव्य महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती चिखली शहर…
जिल्हा परिषद, बुलढाणा येथे भव्य शिवजयंती सोहळा राष्ट्रमाता जिजाऊ व बालशिवबा पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण
बुलढाणा प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, बुलढाणा येथे भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत जिजाबाई (राष्ट्रमाता…
बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग २०२६ – राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन
बुलढाणा प्रतिनिधी शहरात आयोजित करण्यात आलेल्या बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग २०२६ या ॲग्रो स्टेट लेव्हल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. कृषी क्षेत्राशी संबंधित विविध कंपन्या व प्रतिनिधींच्या…
मेहकर येथे शिवजयंती उत्सवात उत्स्फूर्त सहभाग
मेहकर प्रतिनिधी : “निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू | अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ||” अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी रयतेचे राजे महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त…
व्हॅलेंटाईन दिनी ‘म्युझिकल नाईट’ची रंगतदार मैफल
बुलढाणा प्रतिनिधी : स्वर सुरभी कराओके फॅन्स क्लब तर्फे व्हॅलेंटाईन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली ‘म्युझिकल नाईट’ गोवर्धन सभागृह येथे उत्साहात पार पडली. प्रेम, देशभक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम असलेल्या या…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मरणार्थ बलिदान मासाची सुरुवात
चतारी प्रतिनिधी : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त पातूर येथे सामूहिक मुंडनाचा उपक्रम पार पडला. हा कार्यक्रम केवळ धार्मिक विधी नसून इतिहासाशी असलेल्या नात्याची व अस्मितेची जाणीव जागवणारा…
