स्व. हभप बाबुरावजी येके सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती उत्साहात
शेंदुर्जन प्रतिनिधी : शेंदुर्जनजवळील लिगा येथील स्व. हभप बाबुरावजी येके सार्वजनिक वाचनालयात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधाबाई मोतीराम चेके होत्या.…
टाकरखेड हेलगा येथे भक्तिमय वातावरणात शिवजयंती साजरी
उदयनगर प्रतिनिधी : उदयनगरपासून जवळच असलेल्या टाकरखेड हेलगा येथे शिवजयंतीनिमित्त टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने करण्यात…
जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक क्लबतर्फे रक्तगट तपासणी शिबिर उत्साहात
मलकापूर प्रतिनिधी : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक क्लबच्या वतीने २०२६ रोजी रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हनुमान चौक, मलकापूर येथे दीपिका कृषी केंद्राच्या बाजूला हे…
चिखली काँग्रेस कमिटीचा शिवजयंती उत्सव उत्साहात
चिखली प्रतिनिधी : चिखली काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन…
बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी
बुलढाणा प्रतिनिधी : स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध…
जि.प., पं.स. निवडणुका लांबणीवर; इच्छुकांच्या धावपळीला ब्रेक
बुलढाणा प्रतिनिधी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागण्याचे संकेत मिळताच चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. इच्छुक उमेदवारांनी आपल्या सोयीचे मतदारसंघ शोधत जनसंपर्क मोहीम…
डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार
डोणगाव प्रतिनिधी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला यावर्षीचा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून यंदा डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड झाल्याने परिसरात आनंद व्यक्त होत…
बोलेरोची धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी
बुलढाणा प्रतिनिधी : मलकापूर येथील बुलढाणा रोडवरील दाताळानजीक वृद्धाश्रमाजवळ भरधाव वेगातील बोलेरो वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली. शेलापूर येथील…
बरफगावात किरकोळ कारणावरून एकास मारहाण
बुलढाणा प्रतिनिधी : नांदुरा तालुक्यातील बरफगाव येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस काठीने मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत चौकात घडली. अजाबराव दादाराव झांबरे…
शिवजयंतीनिमित्त १५ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारीपदी बढती
बुलढाणा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देत अनोखी भेट दिली. या निर्णयामुळे संबंधित अधिकाऱ्यांमध्ये…
