इको पार्क, वसाली (ता. सोनाळा)
सोनाळा प्रतिनिधी : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाली गावातील शिवाजी महाराज इको पार्क येथे जयंती उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते संगीतराव भोंगळ यांच्या…
जिल्हा परिषद शाळा, ढोरपगाव (ता. खामगाव)
खामगाव प्रतिनिधी : ढोरपगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचे वेश परिधान करून गावातून ढोल-ताशा व लेझीमच्या तालावर मिरवणूक काढली. शिवाजी महाराज चौकात…
देऊळगाव महीजवळ मद्यधुंद चालकामुळे ५७ प्रवाशांचा जीव धोक्यात
देऊळगाव मही प्रतिनिधी : दारूच्या नशेत बस चालवत ५७ प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार देऊळगाव महीजवळ उघडकीस आला. मात्र वाहकाने प्रसंगावधान राखत बस सुरक्षित थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.…
डोणगाव ग्रामपंचायतीचे दोन कर्मचारी बडतर्फ
डोणगाव प्रतिनिधी : ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता, वसुलीच्या रकमेतील अपहार, मनमानी व अनागोंदी कारभाराच्या आरोपांवरून डोणगाव ग्रामपंचायतीने दोन लिपिकांना सेवेतून बडतर्फ केले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायत…
बुलढाण्यात शिवजयंतीचा जल्लोष; शहरभर दणदणीत मिरवणुका
बुलढाणा प्रतिनिधी : स्वराज्य निर्माते, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हाभर जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम आणि भव्य मिरवणुकांनी शहरात शिवशाही अवतरल्याचे चित्र…
परीक्षा केंद्र बदल प्रकरण; पत्रकाराला जीवे मारण्याच्या धमक्या, पत्रकार संघटनांचा निषेध
चांदूरबाजार प्रतिनिधी : तालुक्यातील परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलल्याबाबत वृत्त प्रकाशित केल्यामुळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चे केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख सागर सवळे यांना काही विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या…
सिपना शिवमहोत्सव २०२६चे आयोजन; शहरातून भव्य रॅली
अमरावती प्रतिनिधी : सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे ‘सिपना शिवमहोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. सायन्सस्कोर शाळेच्या प्रांगणातून रॅलीला सुरुवात होऊन…
वरूड-राजुरा मार्गावरील भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
वरूड प्रतिनिधी : सकाळची कोवळी उन्हे अंगावर घेत, नवीन स्वप्ने आणि दिवसाच्या कामाचे नियोजन मनात ठेवून घराबाहेर पडलेल्या पाच जणांवर बुधवारी काळाने झडप घातली. वरूड-राजुरा बाजार मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग…
पातूर येथे काशी कवळेश्वर महादेव मंदिरावर शिवनामाचा अखंड गजर
पातूर, दि. १८ (प्रतिनिधी): “ॐ नमः शिवाय शांताय कारणत्रय हेतवे…” या मंत्रोच्चारात सालाबादप्रमाणे यंदाही श्री काशी कवळेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. हा महोत्सव श्री…
अकोल्यात शिव-गौरा विवाह महोत्सवाचा भक्तीभावात समारोप
अकोला प्रतिनिधी : शिव-गौरा विवाह महोत्सव समितीच्या वतीने स्थानिक रिझर्व्ह माता मंदिर परिसरात १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित शिव-गौरा विवाह महोत्सवाचा सोमवारी मोठ्या भक्तीभावात समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी…
