राज्यात १.१७ लाख कोटींच्या चार विशाल प्रकल्पांना मान्यता, २९ हजार रोजगार निर्मिती
मुंबई - मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या उद्योग विभागाच्या…
विनयभंग प्रकरणातील अल्पवयीन पोलिसांच्या तावडीतून झाला पसार
कल्याण- एका अल्पवयीन मुलीच्या वियनभंग प्रकरणात एका अल्पवयीन तरुणा टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिस त्याला बालसुधार गृहात घेऊन जात असताना पोलिसांची खाजगी वाहनातून हा अल्पवयीन तरुण पसार झाला. टिटवाळा…
कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा
आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष…
…तर प्रतिखड्डा दोन हजार दंड; मंडपासाठी खोदकाम न करण्याचे पालिकेचे मंडळांना निर्देश
मुंबई :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खोदले आहेत. त्यामुळे मंडपासाठी रस्त्यांवर खड्डे खोदू नयेत,…
शक्तिपीठ महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया रद्द, महामार्गाचे काम अनिश्चित काळासाठी स्थगित
मुंबई - नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीला…
हरतालिकेच्या आदल्या दिवशी का करतात ‘आवरणं’; वाचा सविस्तर माहिती!
आवरणे यालाच 'आवरणं' असेही म्हणतात. वास्तविक पाहता हे एक घरातल्या, दारातल्या स्त्रियांचे आवडते काम. मात्र भाद्रपद शुध्द पक्ष तृतीयेला स्त्रिया "हरतालिका" (Hartalika Teej 2024)हे व्रत करतात. तर भाद्रपद गणेश चतुर्थीला…
साध्या वेशातील पोलिसांचा गणेशोत्सवात ‘वॉच’; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा
मुंबई : गणेशोत्सवात कडेकोट बंदोबस्ताबरोबरच महिला सुरक्षेसाठी मुंबईपोलिस विशेष खबरदारी घेणार आहेत. त्यासाठी मिरवणुका, भक्तांच्या रांगा तसेच गर्दीच्या ठिकाणी साध्या गणवेशातील पोलीस सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. तसेच डीजे, ड्रोन यावरील…
बापरे! शाहरुख खानने भरला कोट्यवधी रुपयांचा टॅक्स, आकडा वाचून व्हाल थक्क
हुरुन इंडिया २०२४ च्या रिच लिस्टमध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) पहिल्या क्रमांकावर होता. आता फॉर्च्युन इंडियाने फायनॅन्शियल इयर २०२३-२४ मध्ये सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. यातही…
September 5, 2024
एसटी कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांच्या मूळ वेतनात 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेत एसटी कर्मचार्यांना दिलासा राज्य सरकारने दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…
September 4, 2024
मुंबईतील चांदिवली विधानसभा मदारसंघातील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांना सदनिकांमध्ये कायमस्वरूपी हक्काची घरे देणारा चावी वाटप सोहळा आज पार पडला. यावेळी स्थानिकांशी संवाद साधून माझे मनोगत व्यक्त केले. चांदीवलीमधील मिठी नदीशेजारील आणि…
