‘एमएमआर’चा जीडीपी सहा वर्षांत २६ लाख कोटी ३० लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट; नीती आयोगाचा अहवाल
मुंबई : मुंबई आणि महानगर परिसराचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २०३० पर्यंत २६ लाख कोटी (३०० बिलियन डॉलर) करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबईत सध्या सुमारे १ कोटी रोजगार असून,…
महिलांचा अपमान करणे हाही गुन्हाचसमाज माध्यमांवरील आक्षेपार्ह उल्लेखांबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
मुंबई : ई-मेल किंवा सोशल मीडियावरील एखादा अपमानास्पद शब्दही महिलेची अप्रतिष्ठा करू शकतो आणि ते आयपीसीच्या ५०९ कलमांतर्गत (महिलांच्या विनयशीलतेचा अपमान) गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे आहे, असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च…
गणेशोत्सव मंडळांना सवलतीत वीज जोडणी; अर्ज केल्यानंतर दोन दिवसांत वीज
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात 'अदानी इलेक्ट्रिसिटी'ने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरांत तात्पुरती वीजजोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही वीजजोडणी घेण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली असून, अर्ज केल्यानंतर दोन दिवसांत संबंधित मंडळांना…
मुंबई पालिकेत पुन्हा नोकरभरती होणार का? घनकचरा, पाणीपुरवठा विभागात अनेक जागा रिक्त
मुंबई :मुंबई महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर १,८४६ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. काही कालावधीपूर्वी ८०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. त्यानंतरची ही आता मोठी भरती आहे. मात्र…
नाहूरमध्ये ऐकू येणार विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट; जगभरातील विविध खंडांतून आणणार पक्षी
मुंबई : नाहूरमध्ये पक्षी संग्रहालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी काळात या परिसरात विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडेल. नाहूरमधील मौजे नाहूर हा भूखंड उद्यानासाठी आरक्षित होता. या जागेवर पक्षी…
घराच्या हस्तांतरणासह भाड्याच्या तक्रारी ऑनलाइन करा, दलालांच्या तावडीतून होणार सुटका
मुंबई : एसआरए योजनेतील झोपडीधारकाना घरबसल्या आता सदनिका हस्तांतरण करता येणार असून, आपल्या भाड्याबाबत तक्रारीही ऑनलाइन नोंदविता येणार आहे. झोपडपटटी पुनर्वसन प्राधिकरणाने यासंदर्भातील ऑनलाईन सेवा सुरु केली असून, यामुळे लोकांची…
बिल्डिंग बांधण्यापूर्वी बिल्डरला द्यावी लागेल प्रकल्पाची कुंडली; काय आहेत ‘महारेरा’चे नवे नियम?
मुंबई : घर खरेदी करणाऱ्यांना चांगली घरे मिळावीत, तसेच राहायला गेल्यानंतर त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी बिल्डरच्या मागे धावायला लागू नये, यासाठी प्रकल्पाची संरचना, विविध चाचण्या, प्रकल्पात वापरलेली सामग्री, मनुष्यबळाची कुशलता, अशा…
समुद्राचे पाणी गोड करण्याची केवळ चर्चाच; ४ हजार कोटींचा प्रकल्प, निविदेसाठी पुन्हा मुदतवाढ
मुंबई : पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पालिकेने मनोरी येथे समुद्राचे पाणी गोड करण्याचा निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा २०२१ मध्ये केली होती. डिसेंबर २०२३ मध्ये या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या, मात्र…
एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) बहुप्रतिक्षित वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २३ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येतील. सीईटी सेलने एमबीबीएस या…
यंदा पावसात अंधेरी सबवेमध्ये वाहतूक २८ वेळा ठप्प; पूरस्थिती टाळण्यासाठी भूमिगत टाकीची गरज
मुंबई : दरवर्षी थोड्याशा पावसातही अंधेरी सबवेमध्ये पाणी साचते. यंदाच्या पावसाळ्यात हा सबवे २८ वेळा वाहतुकीसाठी १५ मिनिटे ते चार तास बंद ठेवावा लागला होता. तर, गेल्यावर्षी हा भूमिगत मार्ग संपूर्ण…
