पुणे

Latest पुणे News

मराठी पाट्यांर्भात संदर्भात मनसे आक्रमक, बालगंधर्व चौकात थेट दुकानांची तोडफोड

पुणे : मराठी पाट्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन केलं जातं आहे. पुण्यात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज बालगंधर्व चौकात इंग्रजी पाट्या लावण्यात आलेल्या दुकानांची तोडफोड

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठा समाजाचेच सर्वेक्षण होणार; राज्य मागासवर्ग आयोगाचा सरकारकडे प्रस्ताव, मतभेदांवरून एका सदस्याचा राजीनामा

पुणे.मराठा समाजाचे की अन्य समाजाचे सर्व्हेक्षण या वादावर राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत शुक्रवारी पडदा पडला आहे. राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टानुसार आता मराठा समाजाचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षण करण्यासाठी राज्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

पर्यावरण केंद्राला घरघर; पुणे महापालिकेने निधी थांबवला, ‘इंद्रधनुष्य’ केंद्र बंद करण्याच्या चर्चेला ऊत

पुणे : पर्यावरण संवर्धन जनजागृती आणि या क्षेत्रात कार्यरत संस्था, नागरिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रा’चा देखभाल निधी महापालिकेने सहा महिन्यांपासून थांबवला आहे. वित्तीय समितीने देखभाल खर्चाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

आत्या विरुद्ध भाचा संघर्ष पेटणार? बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात कोण? अजित पवारांच्या घोषणेनंतर खळबळ

बारामती : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पवार

KHOZ MASTER KHOZ MASTER

राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया उपाध्यक्षपदी नितीन फराटे

आंधळगाव, ता. १ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील नितीन नारायण फराटे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोशल मीडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांकडून केवळ ७७२ शेतनोंदणी

काटेवाडी, ता. १ : यंदा निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हॉर्टीनेट प्रणालीवर शेतनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या ती अल्प झाली आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत निर्यातक्षम पिकासाठी एकूण

KHOZ MASTER KHOZ MASTER

पाणी टंचाईमुळे चारा छावण्या सुरू करा

मोरगाव, ता. १ : बारामती तालुक्यात सध्या विहिरींतील पाण्याची पातळी खालावली आहे. पाण्याचे सर्वच स्रोत कोरडे पडल्यामुळे चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने जिरायती भागात चारा छावण्या सुरू

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंचर जवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजता भीषण अपघात, तीन ठार, पाच गंभीर जखमी

मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ जीवन रेस्टॉरंट परिसरात क्लोजर गाडीने समोर चाललेल्या टेम्पोनला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

ओंकार येलभर याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

आंधळगाव, ता. १ : मांडवगण फराटा (ता. शिरूर ) येथील वसंतराव फराटे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी ओंकार येलभर याने सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे पार पडलेल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

दौंडकरवाडीत मुलाकडून वडिलांचा खून

चाकण - दौंडकरवाडी (ता. खेड) येथील एका मूकबधिर, वेडसर मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री पावणे आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू

KHOZ MASTER KHOZ MASTER