अन् आमदार संजय रायमुलकरांना गहिवरून आलं.प्रसंगच तसा होता! नेमकं काय घडलं … वाचा …
मेहकर : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो .. त्यामुळे सर्वसामान्यांचा राजकारणावर आणि राजकारण्यांवर फारसा विश्वास बसत नाही. मात्र काही मोजके नेते मात्र सर्वसामान्य जनतेच्या विश्वासास पात्र ठरतात ..…
आमदार रायमुलकरांचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही! यंदा सर्वच रेकॉर्ड मोडीत काढणार! युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांचा विश्वास; विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन …
मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यावेळेला रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील. आतापर्यंतचे सर्वच रेकॉर्ड या निवडणुकीत मोडीत निघतील. आता डॉ. रायमुलकर यांचा चौफेर उधळणारा विजयाचा…
भय आणी भ्रष्टाचारविरोधातील लढाईसाठी तुमचा आशीर्वाद द्या… आज सिद्धार्थ खरात भरणार अर्ज… सर्वांनी हजर राहून आशीर्वाद द्यावा असे आवाहन.
भय आणी भ्रष्टाचारविरोधातील लढाईसाठी तुमचा आशीर्वाद द्या… आज सिद्धार्थ खरात भरणार अर्ज… सर्वांनी हजर राहून आशीर्वाद द्यावा असे आवाहन. आज महाराष्ट्रातील शेतकरी वाईट परिस्थितीत आहे.प्राण पणाला लावून पिकवलेल्या मालाला नैसर्गिक…
डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या पाठीमागे एकवटली शेतकरी चळवळीची भरभक्कम ताकद!द्या भरणार उमेदवारी अर्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन
शेतकरी नेते रविकांत तुपकरांची मुलुखमैदानी तोफ उद्या मेहकरात धडाडणार!! मेहकर :-(विशेष प्रतिनिधी) - मेहकर-लोणार विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या पाठीमागे अखेर…
मेहकरमध्ये गांजा वाहतूक प्रकरणी स्थागुशाची कारवाई;६ लाख ३२ हजाराच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद
मेहकर(अविनाश लाड):- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपिस अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून ६ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेहकर परिसरातील चोपडे ले…
उबाठाच्या दुसऱ्या यादीत जयश्रीताई शेळकेंचे नाव शिवसेनेची उमेदवारी मिळवणारी जिल्ह्यातील पहिली महिला बुलडाण्याच्या लढतीकडे राहणार सर्वांचे लक्ष
बुलडाणा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील 15 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाविकास आघाडीमध्ये चूरस निर्माण झालेल्या बुलडाणा विधानसभासाठी अखेर उबाठाकडून…
मेहकर- लोणारच्या मातीत शिवसेनेला पराभूत करणारा जन्माला आला नाही अन् येणारही नाही! केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव स्पष्टच बोलले! आमदार रायमुलकरांचा विजय कुणीच रोखू शकत नाही म्हणाले …
मेहकर : मेहकर-लोणार मध्ये गावागावात घराघरात शिवसैनिक आहेत.शिवसैनिक म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचे जिवंत उदाहरण आहे. उबाठा वाल्यांनी हिंदुत्व सोडले आहे मात्र हिंदुत्व आमच्या रक्तात आहे. मेहकर लोणारच्या या मातीत शिवसेनेला पराभूत…
मेहकर विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख प्रा प्रकाश गवई भरणार आज उमेदवारी अर्ज
मेहकर विधानसभा मतदारसंघाला लागलेय बंडखोरीचे ग्रहण मेहकर:-(अविनाश लाड) मेहकर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे सेनेचे शिलेदार विद्यमान आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी काल २४ आक्टोंबर रोजी निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला…
लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी करावेत:-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
मेहकर :-(सुमित खंडारे) एक रुपयात पिकविमा मुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला असून किसान सन्मान निधीच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना केंद्र व राज्य पैसे देत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा सन्मान वाढविला गेला…
देऊळघाट येथील दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाले
बुलढाणा प्रतिनिधी गणी खान दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाले आहे. यामध्ये पोलिसाची गाडी फोडण्यात आली आहे. मिरवणूकीदरम्यान वादग्रस्त बॅनर फडकवल्या प्रकरणी दोन समाजात देऊळघाट येथे तेढ निर्माण झाले आहे. घटना…
