अखेर मेहकर शहरातील बाजारपेठ मेहकर शहरातच राहणार माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे यांची मध्यस्थी यशस्वी
मेहकर:- (विशेष प्रतिनिधी) मेहकर शहरातील भाजीपाला मार्केट तसेच ठिकठिकाणी रस्त्यांवर असलेले फळांचे हातगाडे त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी असलेले खाऊन चे विविध हात गाड़ी हा संपूर्ण बाजार जानेफळ रोडवरील भास्करराव गारोळे यांच्या…
गटविकास अधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस, प्रशासनात खळबळ !
मेहकर :-( शहर प्रतिनिधी ) पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पांगरखेड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सागर डी. काळे यांनी विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण न देता ग्रामपंचायत भवनाचे उद्घाटन माजी आमदारांच्या हस्ते केल्याने वाद…
माय बाप जनतेने मेहकर मतदार संघातील जातीवाद संपुष्टात आणला : सिद्धार्थ खरात मेहकर मतदार संघात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही
मेहकर/प्रतिनिधी मेहकर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात प्रचंड बहुमताने निवडून आल्या नंतर पहिल्यांदाच उकळी सुकळी येथे त्यांची पेढे तुला व घोड्यावरून भव्य मिरवणूक काढून नागरी सत्काराचे आयोजन करण्यात…
अखेर आ.सिद्धार्थ खरात यांच्याच हस्ते अधिकृतपणे केले पाझर तलावाचे भूमिपूजन
मेहकर/प्रतिनिधी मौजे राजगड तालुका मेहकर येथे काही दिवसापूर्वी माजी आमदार डॉ रायमुलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः जाऊन अनधिकृत पणे उद्घाटन केले होते मात्र त्या उद्घाटनाला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध होता. आज…
मेहकर बनावट नोटा प्रकरणी गजानन बोरकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार पोलिसांचा रात्रीच खेळ चाले , रेती वाहनधारक, व्यावसायिक त्रस्त
मेहकर : - ( शहर प्रतिनिधी ) मेहकर पोलीस निरीक्षक घुगे यांनी पदभार स्वीकारला तेव्हा पासून शहरातील व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी 10 वाजेपर्यंत आपली व्यवसाय सुरू ठेवण्याचा…
आमदार सिद्धार्थ खरात हा माझा ग्यारंटीचा माणूस : माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
मेहकर/प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या मौजे लोणीगवळी येथे आमदार सिद्धार्थ खरात यांचा जाहिर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन येथिल ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे होते…
आ.सिद्धार्थ खरात लयी जोरात! – पेनटाकळी कालवा होणार पाणीदार! -कालव्याच्या दुरुस्तीसाठी यंत्रणेची मस्ती जिरवणार!
बुलढाणा:- नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी आतापासूनच विकास कामासाठी पायाला भिंगरी बांधली असून त्यांनी थेट पेनटाकळी कालव्यात उतरून पाहणी करीत संबंधित यंत्रणेला धारेवर धरत सूचना केल्या. शेती सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या…
घाटनांद्रा फाट्यावर चार दिवसात चार अपघात दोन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी ….
मेहकर:-घाटनांद्रा फाट्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून चार दिवसात चार अपघात झाले आहे.एकाच ठिकाणी दोन जणांचा जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे.घाटनांद्रा फाट्यावरील हा वळण मार्ग धोक्याचा बनला असून किती…
आमदार संजय रायमुलकरांनी फुलवला शेकडो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद! पेनटाकळी कालव्याचा प्रश्न कायमचा मिटतोय ; आरसीसी ट्रफ प्रकारातील विदर्भातल्या पहिल्या प्रकल्पासाठी आणले ५८५ कोटी!
मेहकर : तारीख होती २१ जून २०२१ .. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.त्यावेळी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हे सत्ताधारी पक्षाचाच भाग होते. मात्र…
कल्याणा परिसरातील ग्रामस्थांनी सिद्धार्थ खरात यांचे मोठ्या जल्लोषात केले स्वागत पायाला भिंगरी लावून घराघरात पोहोचत आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते
मेहकर/प्रतिनिधी महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांच्या हाती पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मशाल आणि खांद्यावर भगवा झेंडा दिला आहे. या भगव्याची शान राखाली जावी म्हणून सिद्धार्थ रामभाऊ…
