डॉक्टर्स असोसिएशनचा पदग्रहण समारंभ उत्साहात अध्यक्षपदी डॉ. अनिलकुमार गाभणे
मेहकर :-( शहर प्रतिनिधी ) सर्व वैद्यकीय शाखांच्या डॉक्टरांना समाविष्ट करून येथे मेहकर तालुका डॉक्टर असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष डॉ. भगवान झंवर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. अनिलकुमार…
लोणार शोलेतील गब्बर आधीच विचारत होता ‘होली कब है? शोलेतील गब्बर आधीच विचारत होता ‘होली कब है?’ होळी आली अन् सर्व रंगीन माहोल बनला !
मेहकर :-(शहर प्रतिनिधी ) नेहमीच होळीला सोंग घेऊन परंपरा पाळणारे मेहकर आगाराचे सेवानिवृत्त रोखपाल प्रकाश मादनकर यांची ढासळती प्रकृती साथ देत नसली तरी त्यांनी यंदा अल्लू अर्जुन अर्थात पुष्पा साकारुन…
खोजमास्टर ची यशस्वी वाटचाल राज्यभरात-ना. प्रतापराव जाधव रमेश चव्हाण माझ्या तालीम मध्ये घडला
मुंबई,प्रतिनिधी- कठोर परिश्रम , जिद्दीच्या बळावर पत्रकारितेत सक्रिय राहून दैनिक खोज मास्टर च्या माध्यमातून संपादक रमेश चव्हाण यांनी राज्यभरात दैनिक खोज मास्टर चा यशस्वी ठसा उमटवला आहे. मातृत्व बुलढाणा…
मेहकर, लोणार तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामाचा बोजवारा,त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची आ. सिद्धार्थ खरात यांची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी
मेहकर :-( शहर प्रतिनिधी ) मेहकर व लोणार या दोन तालुक्यात अनुक्रमे ९२ व ६५ अशा सुमारे दिडशे गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत कामे सुरु आहेत. या जलजीवन योजनेच्या कामात प्रचंड अनियमितता…
रमाई घरकुल योजनेचा दुसरा हप्ता द्या नसता ठीया आंदोलन करू शिवसेना उ.बा.ठा.
लोणार :-( तालुका प्रतिनिधी ) लोणार रमाई घरकुल योजनेचा दुसरा हप्ता त्वरित घ्या नसता नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करू असा इशारा शिवसेना उ.बा.ठा. च्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद लोणार यांना देण्यात आला लोणार येथील रमाई…
सहकार दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा……. श्याम उमाळकर
मेहकर :-( शहर प्रतिनिधी ) आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकार विभाग तथा महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या वतीने नागपूर ते शिर्डी अशा भव्य सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले…
आपल्या सर्वांचे आशीर्वादामुळे केंद्रामध्ये मंत्री होऊन रुग्ण सेवा करण्याची संधी मिळाली:-मा.ना.श्री. प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन..!
काल मोताळा मतदारसंघातील मौजे निपाना येथे अटल भूजल माहिती केंद्र चे उदघाटन केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या शुभहस्ते व लोकप्रिय आमदार…
चिंचोलीत उरुसा निमीत्त भव्य कुस्त्यांची दंगल संपन्न
सिंदखेड राजा :-( एकनाथ म्हस्के) येथून जवळच असलेल्या चिंचोली बावने येथे मागिल अनेक वर्षांपासून पौष पोर्णिमेच्या निमित्ताने उरूस साजरा करण्यात येतो यावेळी यात्रा उत्सव व कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे…
सत्यजित स्कूलचे स्नेहसंमेलन म्हणजे संस्काराचे माहेरघर:- आमदार सिद्धार्थ खरात
मेहकर:-(एजाज खान) मातोश्री एज्युकेशन सोसायटी मेहकर द्वारा संचालित सत्यजित इंटरनॅशनल इंग्लिश (CBSE) स्कूल मेहकर व सत्यजित ग्रुप ऑफ कॉलेजेस,मेहकरच्या वार्षिक स्नेहसंमेलन झेप २०२५ चे उद्घाटन दिनांक १६ जानेवारी रोजी करण्यात…
