स्वता जवडिल पन्नास हजारो रुपये खर्चा करुण उपलब्ध करुण दिली पिण्याचे पाण्याची सोय
बार्शिटाकळी
केवळ विद्यार्थी नव्हे तर समाज घडविन्या साठी अनेक शिक्षक उत्साही असतात ते नेहमी विद्यार्थ्यांन सोबत समाज हिता साठी तय्यार राहतात अश्यातलच एक प्रकार बार्शिटाकली शहरात घडला असून त्यानचे या आदर्श विचार सारणी ची सर्वत्र चर्चा होत आहे शहरातील खड़कपुरा येथे भीषण पानी टानचाई होती नागरिकांना पिण्यचे पाण्या साठी वन वन भटकावी लागत होते या बाबत सदर समस्यांचा निराकरण व्हावी या करिता महान जिल्ह परिषद शाळा तिल शिक्षक शाहीद इक़बाल खान है प्रयत्न शील होते या भागातील नागरिकांना पिण्याचे पानी सहज रित्या उपलब्ध व्हावे या करिता शिक्षक शाहिद इक़बाल खान यानी स्वता जवडिल पन्नास हज़ार रुपये खर्च करुण खड़कपुरा येथील हात पम्पा मध्ये बोरवेल मशीन टाकून या भागातील नागरिककनचे पिण्याचे पाण्याचे समस्याचे निराकरण केले शाहीद इक़बाल खान यांच्या या आदर्श कामगिरीमुळे सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे,शाहिद इक़बाल खान है नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतात ते शिक्षाकन क्षेत्रातील असो किवा सामाजिक क्षेत्रातील असो हिता साठी पुढे असतात त्यानी अत्यंत कमी वेळात शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यानी आता पर्यन्त हज़ारो नागरिकांना विविध माध्यमातून शासकीय मदद राशन कार्ड मतदान कार्ड आरोग्य सेवा विविध शासकीय कार्यालयात कमा साठी नागरिकांना मदातिचा हात इत्यादि समाजसेवा चे कार्य शाहिद इक़बाल खान यांच्या वतीने केल्या जातात आज जेव्हा 5 रुपये खर्च करण्या साठी विचार केल्या जाते तिथे नागरिकांचे पिण्याचे पाण्याची समस्या सोडविन्या साठी 50 हज़ार रुपये उपलब्ध करुण दिल्या बद्दल सर्वत्र त्यांचे आदर्श कार्या चि चर्चा होत आहे ,,,,,,,,
Users Today : 35